TRENDING:

Special Report : पार्थ,रोहित यांना शरद पवारांचा कानमंत्र, आजोबा-नातवांमधील चर्चेत नेमकं काय ठरलं?

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 19:51 IST

अजित दादांच्या जाण्याने पवार कुटुंबात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यामुळे आता शरद पवारांनी नव्या पिढीला पुढे येण्याचं आवाहन केले आहे.एवढंच नाही तर आपल्या नातवांना शरद पवारांनी कानमंत्र द्यायला सुरुवात केली. त्यामुळे शरद पवारांचा कानमंत्र राष्ट्रवादीचा गुरुमंत्र ठरतो की काय? अशी चर्चा सुरु झालीय.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : पार्थ,रोहित यांना शरद पवारांचा कानमंत्र, आजोबा-नातवांमधील चर्चेत नेमकं काय ठरलं?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल