
वांद्रे स्थानकात क्षुल्लक कारणावरुन वाद झाल. त्या वादात दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये एका निरपराध प्रवाशाच्या डोळ्याला दगड लागला. पण डॉक्टरोपचार केल्यावर त्या प्रवाशाला डोळा कायमचा गमवावा लागला असल्याची माहिती जखमी प्रवाशाने दिली. जखमी प्रवासाचे निशांत खत्री असं नाव आहे.