TRENDING:

Video: 'भुजबळ राज्यसभेवर जाणार होते', अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट

Author :
Last Updated: Feb 20, 2026, 21:16 IST

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी 'छगन भुजबळ हे राज्यसभेवर जावं अशी इच्छा एकदा अजित पवार यांनी बोलून दाखवली होती' असा गौप्यस्फोट केला आहे.या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना अमोल कोल्हे यांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर महत्त्वाचं भाष्य केलं.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'भुजबळ राज्यसभेवर जाणार होते', अमोल कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल