
अजित पवार यांच्यावरील दशक्रिया विधिनंतर सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.त्यांचा अजित दादांच्या निधनानंतर पक्षातील नेत्यांनी शपथविधी करायला लावला, त्यावर रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, 'त्या' 4-5 नेत्यांचा पक्षच वेगळा आहे.