काय झाडी काय डोंगार डायलॉग फेम शिवसेनेचे आमदार शहाजी बापू यांनी हाच डायलॉग आता थेट इंग्रजीतून म्हणून दाखवला, त्यामुळे सभेतील उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.