अॅडव्हान्टेज असम समिट २.० मध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांनी आसामसाठी रिलायन्सच्या पाच महत्त्वाच्या प्राधान्यांकांबाबत घोषणा केली. या समिटमध्ये ६० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधील मंत्री सहभागी झाले आहेत. असमच्या गुंतवणूक क्षमतेला चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.