TRENDING:

मनसेला मोठा धक्का, अनिशा माजगावकर बंडाच्या पवित्र्यात? VIDEO

मनसेमध्येही उमेदवारीसाठी नाराजी नाट्य सुरु आहे. कारण मनसेच्या अनिशा माजगावकर या भांडूप येथील वॉर्ड क्रमांक 114 मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक होत्या. पण त्यांना मनसे उमेदवारी देत नसल्याने त्या अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असल्याचं समजतं आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 15:13 IST
Advertisement

या गाईच्या दुधामुळे होऊ शकतो डायबेटिस ! कोणतं दूध ठरेल 'अमृत'? सांगलीच्या डॉक्टरांचा मोठा खुलासा

सांगली - मानवाच्या आरोग्यासाठी दूध हे चांगले मानले जाते. दुधात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा मुलांना लहानपणापासूनच दूध पिण्याचा सल्ला देतात. मात्र, दुधातून नेमके कोणते घटक मिळतात? कोणते दूध सर्वात आरोग्यदायी ठरते?, याबाबत आपण आज जाणून घेऊयात.

Last Updated: Dec 29, 2025, 15:02 IST

शिवसेना ठाकरे गटाची मुंबईतील पहिली यादी जाहीर झाली, कोणकोणत्या उमेदवारांना तिकीट? VIDEO

राज्यात महापालिकांचं बिगुल वाजलं आहे. निवडणुक तोंडावर आली आहे. त्यामुळे उमेदवार यादीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आताच शिवसेना उबाठा गटाची 60 उमेदवारांची मुंबईतील पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यामुळे कोणकोणत्या उमेदवारांना तिकीट मिळाले आहे, ही उत्सुकतेची बाब आहे. त्यातच खासदार संजय राऊत यांनी नव्या तरुणांना संधी देण्याबाबात भाष्य केले आहे.

Last Updated: Dec 29, 2025, 14:47 IST
Advertisement

चकलीमध्ये खजूर घालून कधी 'हा' पदार्थ बनवलाय? सोशल मीडियावर व्हायरल होणारी ५ मिनिटांची रेसिपी; पाहा कशी बनवायची!

Viral

छत्रपती संभाजीनगर: सोशल मीडियावर दररोज नवीन नवीन गोष्टीचा ट्रेंड असतो. काही ट्रेंड आपण हे हसून बघतो आणि काहींकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्या मधले काही जे ट्रेंड असतात ते बघून आपल्याला देखील ते करण्याची इच्छा होते आणि त्याचा मोह आपल्याला आवरत नाही. त्यापैकीच एक म्हणजे सध्याला सोशल मीडियावरती मसाला चकलीची रेसिपी खूप व्हायरल होत आहे. तर ती मसाला चकली घरी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत. ते सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि पाच मिनिटांमध्ये बनवून तयार होते.

Last Updated: Dec 29, 2025, 14:32 IST

6,00,000 पॅकेज नाकारलं अन् सुरू केला शेणापासून बिझनेस!" पुण्याच्या इंजिनीअर तरुणीची जिद्द 'माझं वृंदावन'! video

Success Story

पुणे: आयटी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात उच्च पगाराची नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. मात्र पुण्यातील मानसी निघोट हिने केमिकल इंजिनिअरिंगमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पूर्णपणे वेगळ्या वाटेवर चालत गाईच्या शेणापासून विविध कलात्मक वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज त्या या व्यवसायातून दरमहा सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत नफा कमावत आहेत

Last Updated: Dec 29, 2025, 14:00 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
मनसेला मोठा धक्का, अनिशा माजगावकर बंडाच्या पवित्र्यात? VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल