TRENDING:

VIDEO| मुंबई विमानतळावर दोन विमानं एकमेकांना कशी धडकली? पाहा थरारक दृश्य

Last Updated: Feb 04, 2026, 06:56 IST

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठी दुर्घटना थोडक्यात टळली! धावपट्टीजवळ एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानांचे पंख एकमेकांना घासले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पण सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत. पाहा नक्की काय घडलं...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
VIDEO| मुंबई विमानतळावर दोन विमानं एकमेकांना कशी धडकली? पाहा थरारक दृश्य
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल