TRENDING:

थर्टीफर्स्टला पार्टी करायची की उपवास? एकादशीच्या दिवशी मांसाहार केल्यास काय होतं? ज्योतिष तज्ज्ञांचा मोठा खुलासा

मुंबई: 31 डिसेंबर म्हटलं की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जल्लोष, थर्टी फर्स्ट नाईट पार्टी आणि विविध आयोजनांची धामधूम असते. मात्र यावर्षी 31 डिसेंबर 2025 रोजी भागवत एकादशी असल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. या दिवशी मांसाहार करावा की नाही? 30 डिसेंबरची एकादशी ग्राह्य धरून 31 ला मांसाहार चालेल का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत आदित्य दीपक जोशी गुरुजी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 19:21 IST
Advertisement

दोस्तीत कुस्ती! शिवसेना-भाजपात नाराजीमुळे इथे विस्फोट, VIDEO

Politics

राजकीय घडामोडी जोरदार चालू असताना आता शिवसेना-भाजप मध्ये नेमकं कुठे कुठे बिघाडी झाली हे पाहायला मिळत आहे. पण काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र लढताना दिसणार आहेत.

Last Updated: Dec 30, 2025, 18:24 IST

ऐनवेळी भाजपनं तिकीट कापलं, उमेदवार थेट अजित दादांच्या राष्ट्रवादीत दाखल, VIDEO

पुणे

ऐनवेळी भाजपनं तिकीट कापल्याने अमोल बालवडकर आक्रमक झाले होते. यानंतर भाजपला रामराम करत बालवडकरांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीनंही बालवडकरांना उमेदवारी दिलीय. भाजपला कार्यकर्ता काय असतो दाखवून देणार, मी काय आहे ते दाखवून देणार असं आव्हान बालवडकरांनी दिलंय. जनता माझ्या पाठीशी आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 18:10 IST
Advertisement

मुंबईत घडामोडींना वेग, राज ठाकरे 'मातोश्री' वर थेट दाखल, VIDEO

राज ठाकरे मातोश्रीवर तातडीने दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात काय चर्चा होणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. निवडणुकीमुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यानंतरची रणनीति काय असेल ? असा प्रश्न आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 17:53 IST

\'भाजपचे एबी फॉर्म घेऊ नका\' निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा VIDEO

सोलापूरमध्ये निवडणूक कार्यालयात मोठी गोंधळ झाला. भाजपचे एबी फॉर्म उशीरा आणल्याचे आरोप महाविकास आघाडीने केले आहेत. त्यामुळे त्यांचे फॉर्म घेऊ नयेत अशी मागणी मविआ कडून होत आहे.

Last Updated: Dec 30, 2025, 17:41 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
थर्टीफर्स्टला पार्टी करायची की उपवास? एकादशीच्या दिवशी मांसाहार केल्यास काय होतं? ज्योतिष तज्ज्ञांचा मोठा खुलासा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल