TRENDING:

डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् घर होतं गहाण! १२ वी शिकलेल्या नाशिकच्या लेकीने 'असा' वाचवला वडिलांचा संसार

Last Updated: Jan 22, 2026, 20:03 IST

नाशिक: मुलगा वारसा चालवतो या जुन्या विचारांना छेद देत नाशिकच्या एका मराठी तरुणीने आपल्या वडिलांच्या व्यवसायाचा डोलारा केवळ सावरलाच नाही, तर कष्टाच्या जोरावर कुटुंबावर असलेले कर्जाचे डोंगरही उपसले आहेत. ही गोष्ट आहे मोना नरोटे या तरुणीची, जिने परिस्थितीपुढे हार न मानता आपल्या वडिलांचे घर आणि सन्मान दोन्ही वाचवले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/नाशिक/
डोक्यावर कर्जाचा डोंगर अन् घर होतं गहाण! १२ वी शिकलेल्या नाशिकच्या लेकीने 'असा' वाचवला वडिलांचा संसार
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल