
पत्रकारांसोबत बोलताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर प्रहार केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचं तोंडभरुन कौतुक केला आहे. ते म्हणाले,"देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विकासाचे राजकारण करुया. विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येणं हे खूप मोठं आहे.विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे."
Last Updated: Dec 29, 2025, 15:41 ISTमुंबईमध्ये महापिलिका निवडणुक जवळ आली आहे. त्यातच आता न्यूज 18 च्या 'बघतोय रिक्षावाला' या शो मध्ये मुंबईकरांनी आपली व्यथा मांडली आहे. महापालिकेत कोण बाजी मारणार ? याचा कल यावरुन समजतो.
Last Updated: Dec 29, 2025, 17:20 ISTछत्रपती संभाजीनगर : सध्या अनेकजणांना मधुमेहाचा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी मधुमेह हा ज्येष्ठ लोकांना व्हायचा. मात्र, आता याचे प्रमाण हे महिला, तरुण, पुरुषांमध्येही दिसून येत आहे. वयाच्या 40 मध्ये किंवा त्यापेक्षा पण अगदी लहान वयामध्ये मधुमेहाचा आजार हा सर्वांना गाठत आहे. टाईप टू मधुमेहाचा विचार केला असता महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे अशा महिलांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, काय आहार घ्यावा, याविषयी आज आपण जाणून घेऊयात.
Last Updated: Dec 29, 2025, 17:03 ISTसांगली शिराळा तालुक्यात बिबट्याने दहशत केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मुक्या प्राण्यांवर ते हल्ले करत आहेत. ऊसाच्या शेतात बिबट्या वास्तव्य करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झाले आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 16:59 ISTपंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारतानं शाश्वत विकासाकडे वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळेच जगभरातील गुंतवणुकदारांचा भारतीय बाजाराकडे ओढा वाढल्याचं गेल्या वर्षभरात पाहायला मिळालं.गेल्या काही वर्षात मोदी सरकारनं त्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांकानं भारताला पहिल्यांदाच जागतिक यादीत पहिल्या 100 देशांमध्ये स्थान दिलं आहे.
Last Updated: Dec 29, 2025, 16:45 ISTशरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळाला आहे. नेत्या राखी जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.राखी जाधव म्हणाल्या,\"भाजपच्या माध्यमातून शहरांचा विकास होतोय\"
Last Updated: Dec 29, 2025, 16:37 IST