TRENDING:

पुण्यातील शिंदे शिवसेनेत अंतर्गत वाद,शिवतारे आणि भानगिरे आमनेसामने,VIDEO

पुणे

पुण्यात शिवसेनेतील अंतर्गत वाद आता विकोपाला गेला आहे. शिंदे शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे आणि विजय शिवतारे यांच्यात जागावाटपावरुन वाद झाले आहेत.त्यामुळे भानगिरे आता उपमुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.

Last Updated: Dec 27, 2025, 21:47 IST
Advertisement

'न्यूज 18 लोकमत'च्या प्रेक्षकांसाठी लवकरच मोठी बातमी

न्यूज 18 लोकमत लवकरच मोठा बदल करणार आहे. 2026 च्या नवीन वर्षात हा बदल घडणार आहे. लवकरच मायबाप प्रेक्षकांना तो बदल कळणार आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 23:42 IST

आई-वडिलांची हत्या करुन मुलांनी संपवलं आयुष्य, कारण काय? VIDEO

नांदेडच्या मुडखेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.मुलांनी आई-वडिलांची हत्या करुन आत्महत्या करुन घेतली आहे. शवविच्छेदनानंतर हे सर्व उघडकीस आले.या एकाच कुटुंबातील मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले

Last Updated: Dec 27, 2025, 22:05 IST
Advertisement

नवी मुंबई विमानतळामुळे फायदा,कनेक्टिव्हीटीनं जलद प्रवास..!VIDEO

नवी मुंबई विमानतळामधून प्रवासी वाहतूक सुरु झाली. पहिल्याच दिवशी 4,000 प्रवाशांनी प्रवास केला आहे. आता मुंबईतील प्रवाशांना अटल सेतूमुळे नवी मुंबई विमानतळ प्रवास जलद होत आहे. नवी मुंबई विमानतळ ते सांताक्रुझ विमानतळ हे अवघं 18 किमी आहे. या विमानतळामुळे वेळ आणि अंतर यांची बचत होणार आहे.

Last Updated: Dec 27, 2025, 21:12 IST

खडी भरलेला भरधाव ट्रक शिरला मार्बल दुकानात, LIVE VIDEO

सटाणा शहरामध्ये नाशिक नाका परिसरात एक भीषण अपघात झाला. रात्रीच्या वेळी एक खडीने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येऊन एका मार्बलच्या दुकानाला धडकला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Last Updated: Dec 27, 2025, 20:56 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यातील शिंदे शिवसेनेत अंतर्गत वाद,शिवतारे आणि भानगिरे आमनेसामने,VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल