Traffic Update: छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्ग पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा
- Written by:Nagesh Khanapure
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. थर्टीफस्ट आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यानिमित्त सगळेच प्रवासी घराबाहेर पडले असताना महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
1/5

2/5
वाळूज संभाजीनगरमध्ये जवळ 7 किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळत असून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
advertisement
3/5
महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाल्यामुळे आणि महामार्गावर रांगा लागल्यामुळे वाहनधारकांचा संताप होताना दिसत आहे.
advertisement
4/5
ॲम्ब्युलन्स, सिटी बस असे अनेक वाहने वाहतूक कोंडीत सापडले आहेत.
advertisement
5/5
एकाच वेळी अनेक वाहनधारक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Traffic Update: छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्ग पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा