TRENDING:

अशक्य हे शक्य करतील स्वामी; प्रकट दिनानिमित्त पाहा स्वामी समर्थां विविध रूपांची खास छायाचित्रे

Last Updated:
Swami Samarth: प्रकट दिनानिमित्तत श्री स्वामी समर्थांच्या विविध रुपांचे दर्शन घेतले जाते. समर्थांच्या अक्कलकोटसह इतर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
advertisement
1/5
अशक्य हे शक्य करतील स्वामी; प्रकट दिनानिमित्त पाहा स्वामी समर्थां विविध रूपांची खास छायाचित्रे
आज 20 मार्च श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन साजरा केला जातो. महाराजांचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भक्त आहेत. आज प्रकट दिनानिमित्त महाराजांच्या काही छायाचित्रांचे दर्शन घेऊ. गिरिजा कोंडे देशमुख यांनी स्वामींची चित्रे साकारली आहेत.
advertisement
2/5
श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा केला जात आहे. या निमित्ताने महाराजांच्या ध्यानमग्न आणि तेजस्वी रूपाचे दर्शन भाविकांसाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते.
advertisement
3/5
प्रकट दिनानिमित्त त्यांच्या दत्तावतार स्वरूपाच्या या प्रतिमेचे दर्शन भाविक घेत असतात. ठिकठिकाणी पूजा आणि नामस्मरण सुरू असून, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
advertisement
4/5
स्वामी समर्थांच्या या छायाचित्रांमधून महाराजांचे साधे, ध्यानमग्न आणि तेजस्वी रूप पाहायला मिळत आहे. पूजा, आरती आणि नामस्मरणामुळे सर्वत्र भक्तीचा माहोल पाहायला मिळत आहे.
advertisement
5/5
या छायाचित्रात श्री स्वामी समर्थ महाराज यांचे शांत आणि स्थिर रूप पाहायला मिळते. प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट याठिकाणी भक्तांचा मोठा जनसागर उसळतो. तसेच इतर ठिकाणीही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
अशक्य हे शक्य करतील स्वामी; प्रकट दिनानिमित्त पाहा स्वामी समर्थां विविध रूपांची खास छायाचित्रे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल