TRENDING:

भारतीय नवरा हवाय! हातात बोर्ड घेऊन फिरतेय अमेरिकन तरुणी

Last Updated:

American Want Indian Husband : भारतीय नवऱ्याच्या शोधात असणाऱ्या अमेरिकन तरुणीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच तरुणीची चर्चा सगळीकडे होते आहे. ही तरुणी कोण आहे? तिला भारतीय नवराच का हवा आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : लग्न करायचं म्हटलं की प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराबाबत अपेक्षा असतात. त्यापैकी एक अपेक्षा म्हणजे भारतातील महिलांचं किंवा पालकांचं म्हणाल तर असे काही लोक आहेत ज्यांना परदेशातील स्थळ हवं असतं. म्हणजे मुलगा भारतीय पण तो परदेशात नोकरी करणारा हवा अशी अटसुद्धा असते. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतातील काही तरुणी परदेशातील मुलांच्या शोधात असताना अमेरिकेतील एक तरुणी मात्र भारतीय मुलाच्या शोधात आहे.
News18
News18
advertisement

एक अमेरिकन तरुणी जिला भारतीय नवरा हवा आहे. तिने चक्क हातात बोर्ड धरून हे सांगितलं आहे. जिचा व्हिडओ तुफान व्हायरल होतो आहे. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवर ही तरुणी आहे. जिथं ती आपल्या हातात बोर्ड घेऊन दिसली. बोर्डवर मोठ्या अक्षरात इंग्रजीत आपल्याला भारतीय नवरा हवा आहे, असं तिने लिहिलं आहे. या तरुणीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

advertisement

View this post on Instagram

A post shared by 🎓⚠️⇝

advertisement

मराठी बातम्या/Viral/
भारतीय नवरा हवाय! हातात बोर्ड घेऊन फिरतेय अमेरिकन तरुणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल