जानेवारी 2026 मध्ये काहीच Misse होणार नाही, नव्या वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी आहे फुल ऑन!

Last Updated:

January 2026 Events: जानेवारी महिन्यात मनोरंजन, वाहन-गॅजेट्स आणि क्रीडा क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. चित्रपट, ओटीटी रिलीज, कार-मोबाईल लॉन्च आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे नव्या वर्षाची सुरुवात दमदार ठरणार आहे.

News18
News18
जानेवारी महिन्यात मनोरंजन, वाहन-गॅजेट्स आणि क्रीडा क्षेत्रात घडामोडींचा अक्षरशः महापूर पाहायला मिळणार आहे. या इव्हेंटसाठी तुम्ही नियोजन करणार असाल तर जानेवारीतील सर्व इव्हेंटची यादी तुमच्यासाठी एका क्लिकवर...
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सिनेमागृहात अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असून, ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बहुप्रतीक्षित वेब सिरीज आणि सिनेमांची रेलचेल असणार आहे. ‘बॉर्डर 2’, ‘धुरंधर’, ‘दे दे प्यार दे 2’ यांसारखे चित्रपट आणि वेब कंटेंट प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणार आहेत.
advertisement
चित्रपट आणि ओटीटी (Entertainment & OTT)
दिनांकनवीन चित्रपट (सिनेमागृह)ओटीटी रिलीज (OTT)
१ जानेवारीक्रांती ज्योती विद्यालयएल बी डब्ल्यू: लव बी ऑन विकेट (हॉटस्टार)
२ जानेवारीआझाद भारतहक (नेटफ्लिक्स)
९ जानेवारीजननेता, द राजा साब, लाली-कृष्ण सदा सहायते, रावण कॉलिंगदे दे प्यार दे २ (नेटफ्लिक्स), फ्रीडम ऑफ मिड नाईट (सोनी लिव)
११ जानेवारी-द नाईट मॅनेजर एस २ (अ‍ॅमेझॉन प्राईम)
१४ जानेवारी-तस्करी (नेटफ्लिक्स), अन नाईट ऑफ द सेवेन किंगडम, द स्मॅशिंग मशिन
१६ जानेवारीवन टू चा चा चा, २८ इयर्स लेटर, द बोन टेम्पल, राहू केतू, हॅपी पटेल, खतरनाक जासूस, बिहू अटॅक, मयसभा, चटपटा, अगं अगं सुनबाई!-
२३ जानेवारीबॉर्डर २-
३० जानेवारीह्युमन कोकेन, पुन्हा एकदा साडे माडे तीनधुरंधर (नेटफ्लिक्स)
advertisement

वाहन आणि गॅजेट्स लॉंच (Vehicles & Gadgets)

त्याचबरोबर वाहनप्रेमी आणि टेक लव्हर्ससाठीही जानेवारी महत्त्वाचा ठरणार आहे. किआ, टाटा, महिंद्रा, स्कोडा, एमजी, रेनो आणि टेस्ला यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या नव्या गाड्यांचे लॉन्च होणार असून, मोबाईल मार्केटमध्ये वनप्लस, ओप्पो, रेडमी, रियलमी आणि मोटोरोला यांचे नवे स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत.
advertisement
दिनांकवाहन लॉंच (Cars)गॅजेट्स लॉंच (Mobiles)
२ जानेवारीकिया सेल्टोस-
५ जानेवारीटाटा हॅरियर, टाटा सफारी, महिंद्रा एक्सयूव्हीऑनर पॉवर २
६ जानेवारी-रियल १६ प्रो सिरीज, रेडमी नोट १५ ५जी
७ जानेवारी-मोटोरोला सिग्नेचर
८ जानेवारी-वनप्लस टर्बो ६, ओप्पो रेनो १५ सिरीज, पोको एम८
१५ जानेवारीटाटा पंच, लीप मोटार, महिंद्रा बीई ०७, मारुती वॅगन आर इलेक्ट्रिक, टेस्ला मॉडेल ३-
१६ जानेवारीमहिंद्रा ग्लोबल पिक अप-
१९ जानेवारीस्कोडा कुशाक फेसलिफ्ट-
२० जानेवारीएमजी हेक्टर, एमजी हेक्टर प्लस-
२६ जानेवारीरेनो डस्टर, टाटा सियारा ईव्ही-
advertisement

स्पोर्ट्स इव्हेंट्स (Sports Events)

दिनांकस्पर्धा / इव्हेंटठिकाण
१-१८ जाने.आफ्रिका कप ऑफ नेशन्स (फुटबॉल)मोरोक्को
२-११ जाने.युनायटेड टेनिस कपपर्थ आणि सिडनी, ऑस्ट्रेलिया
४-११ जाने.ब्रिस्बेन टेनिस / हाँगकाँग टेनिस ओपनऑस्ट्रेलिया / हाँगकाँग
५-१७ जाने.एएसबी टेनिस क्लासिकऑकलंड, न्यूझीलंड
९ जाने - ५ फेब्रुमहिला क्रिकेट प्रीमियर लीगनवी मुंबई आणि वडोदरा
१० जानेवारीजागतिक अ‍ॅथलेटिक्स क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपयुएसए
११-३१ जाने.न्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौराभारत
१२-१७ जाने.अ‍ॅडलेड टेनिस इंटरनॅशनलऑस्ट्रेलिया
१५ जाने - १ फेब्रुमेन्स ईएचएफ युरो (हँडबॉल)डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे
१८ जाने - १ फेब्रुऑस्ट्रेलियन ओपन (टेनिस)मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
१८ जाने - १ फेब्रुआयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप क्वालिफायर-
१८ जानेवारीमुंबई मॅरेथॉनमुंबई
२२-२५ जाने.रणजी ट्रॉफी (ओडिशा विरुद्ध तामिळनाडू)भुवनेश्वर
advertisement
क्रीडाप्रेमींसाठीही हा महिना थरारक ठरणार आहे. आफ्रिका कप ऑफ नेशन्स, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस, महिला टी-20 वर्ल्ड कप क्वालिफायर, रणजी ट्रॉफी आणि भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिका अशा अनेक मोठ्या स्पर्धा रंगणार आहेत. एकूणच जानेवारी महिना हा मनोरंजन, टेक्नॉलॉजी आणि खेळांचा महाकुंभ ठरणार आहे. 
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
जानेवारी 2026 मध्ये काहीच Misse होणार नाही, नव्या वर्षाचा पहिला महिना तुमच्यासाठी आहे फुल ऑन!
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement