advertisement

मराठवाडा भाजपच्या हातून निसटला? शिंदे-ठाकरेंसह काँग्रेसची मुसंडी, संभाजीनगर, परभणी, धाराशिव लातूरमध्ये काय स्थिती?

Last Updated:

Maharashtra ZP Election Live Result 2026: पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी अशा चार जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. पण या सर्वच ठिकाणी भाजप बॅकफुटला गेल्याचं दिसत आहे. 

News18
News18
विधानसभेनंतर नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं जोरदार मुसंडी मारली. प्रत्येक निवडणुकीत भाजपनं मोठं यश संपादन केलं. पण आता जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला काही ठिकाणी फटका बसताना दिसत आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि परभणी अशा चार जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. पण या सर्वच ठिकाणी भाजप बॅकफुटला गेल्याचं दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपनं एकहाती वर्चस्व मिळवलं होतं. मात्र आता जिल्हा परिषदेत त्यांना फटका बसताना दिसत आहे. इथं शिंदे गटाने भाजपला धोबीपछाड दिला आहे. परभणीत ठाकरे गटानं वर्चस्व कायम राखलं आहे. लातूरमध्ये देखील तिच स्थिती आहे. तिथे काँग्रेसनं आपला डंका कायम ठेवला आहे. तर धाराशिवमध्ये देखील शिवसेना शिंदे भाजपला वरचढ ठरला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, चारही जिल्हा परिषदेत भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे.
advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकाल २०२६

63 / 52
भाजप : 16
शिवसेना : 18
शिवसेना UBT: 6
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस : 2
वंचित : 00
MIM: 2
अपक्ष : 3

लातूर जिल्हा परिषद निकाल 2026 : 59/31

भाजप : 10
काँग्रेस : 11
शिवसेना : 01
advertisement
शिवसेना UBT: 00
NCP अजित पवार : 05
NCP शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02
परभणी जिल्हा परिषद निकाल एकूण जागा 54
भाजप - 7
शिवसेना - 2
राष्ट्रवादी - 8
शिवसेना UBT - 7
काँग्रेस - 3
वंचित -
अपक्ष -
धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026
55/00
advertisement
भाजप : 8
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 3
NCP SP: 0
काँग्रेस : 3
वंचित : 00
MIM: 00
अपक्ष : 1
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठवाडा भाजपच्या हातून निसटला? शिंदे-ठाकरेंसह काँग्रेसची मुसंडी, संभाजीनगर, परभणी, धाराशिव लातूरमध्ये काय स्थिती?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement