पुण्यात राज ठाकरेंचे शिलेदार भाजप-राष्ट्रवादीला भिडणार, 44 जणांना उमेदवारी, संपूर्ण यादी

Last Updated:

Pune Mahapalika Candidate List: पुण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे युतीमधून निवडणूक लढवित आहेत. बुधवारी मनसेने ४४ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.

पुणे महाापालिका निवडणूक मनसे यादी जाहीर
पुणे महाापालिका निवडणूक मनसे यादी जाहीर
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : अतिशय उत्कंठावर्धक होणाऱ्या पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात ४४ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. मनसेचे प्रमुख चेहरे असलेले बाबू वागस्कर, किशोर शिंदे, साईनाथ बाबर, राम बोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुण्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे युतीमधून निवडणूक लढवित आहेत. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बरेच प्रयत्न केले. परंतु शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी अखेरपर्यंत बोलणी सुरू ठेवल्याने महाविकास आघाडीची बोलणी फिस्कटली. त्यामुळे मुंबईप्रमाणे पुण्यातही ठाकरे सेना-मनसे युती म्हणून लढत आहेत.
advertisement

मनसेकडून ४४ जणांना उमेदवारी-

प्रभाग क्र. व नाव
१ कळस-धानोरीअनु. जाती (महिला)अ. जमातीओबीसी (महिला)सर्वसाधारण
इंगुळकर लक्ष्मी पांडुरंग-साळुंखे गायत्री नटराज-
२ नागपूरचाळ-फुलेनगरअनु. जाती (महिला)ओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
-पाटील गणेश संजयशिर्के दिपाली महेंद्र-
३ लोहगाव, वाघोलीअनु. जाती (महिला)ओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
४ खराडी - वाघोलीअनु. जाती (महिला)ओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
५ कल्याणीनगर-वडगावशेरीओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
---गाडे ज्ञानेश्वर उद्धव
६ येरवडा-गांधीनगरअनु. जातीओबीसी (महिला)सर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
काते लक्ष्मण नामदेवसौ. अर्चना कांतीलाल माछरेकरठोकळ रुपाली मनोजमदने रोहित सिद्धेश्वर
७ गोखलेनगर-वाकडेवाडीअनु. जाती (महिला)ओबीसी (महिला)सर्वसाधारणसर्वसाधारण
धेंडे सपना आकाश-साठे अंजनेय सुनीलविनायक कोतकर
८ औंध-बोपोडीअनु. जातीओबीसी (महिला)सर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
रणदिवे दत्तात्रय विठोबा---
९ सुतारवाडी-पाषाण-बाणेरअनु. जाती (महिला)ओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
---सुतार मयूर
१० बावधन-भुसारी कॉलनीओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
गोरडे राजेंद्रवेडेपाटील स्वाती राजेंद्र--
३१ मयूर कॉलनी कोथरूडओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
शिंदे किशोरसुप्रिया संजय काळे--
३२ वारजे पॉप्युलरनगरअनु. जाती (महिला)ओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
धिवार दिपाली संजयधुमाळ गणेश वसंतदांगट भाग्यश्री कैलासशेख रियाज मोहीद्दीन, सोनावणे केशर प्रवीण
३६ सहकारनगर पद्मावतीअनु. जातीओबीसी (महिला)सर्वसाधारणसर्वसाधारण
---शिंदे कुशल बळवंत
३७ धनकवडी कात्रज डेअरीओबीसीसर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण (महिला)सर्वसाधारण
---साठे संतोष आप्पा
advertisement

पुण्यात मर्यादित जागांवर 'मनसे' लढणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुण्यात मर्यादित ताकद आहे. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आश्चर्यकारक कामगिरी करीत पुण्यात विस्तार केला. वसंत मोरे यांच्यासारख्या आक्रमक नेत्यामुळे महापालिकेत सर्वपक्षियांना मनसेची दखल घ्यावी लागली. मात्र गेल्या काही वर्षात मनसेने पक्षबांधणीकडे लक्ष न दिल्याने मर्यादित जागांवर लढण्याची वेळ त्यांच्यावर आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात राज ठाकरेंचे शिलेदार भाजप-राष्ट्रवादीला भिडणार, 44 जणांना उमेदवारी, संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement