Budget 2025 live : निर्मला सितारमण यांनी मांडला अर्थसंकल्प, काय स्वस्त? काय महाग?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Union Budget 2025 Announcement : यंदाचा अर्थसंकल्प विकासदर वाढवणं, सर्वंकष विकास, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातल्या मध्यमवर्गाला बळ देणं या सरकारच्या हेतूंनुसारच हा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे, असं निर्मला सितारमण म्हणाल्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 12:20 PM IST


