advertisement

Border 2 : पहिल्या दिवशी 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला, आता दुसऱ्या दिवशी 'बॉर्डर 2'ची कमाई किती?

Last Updated:
Border 2 Box Office Collection: सनी देओलचा 'बॉर्डर 2' पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर आपला दणका दाखवला. आता दुसऱ्या दिवशीही तो धुरंधरवर भारी पडला की नाही?
1/7
सनी देओलचा 'बॉर्डर 2' शुक्रवारी 23 जानेवारी 2026 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. सॅकनिल्कनुसार 'बॉर्डर 2' ने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी भारतात एकूण 30 कोटींची कमाई केली. सिनेमानं पहिल्याच दिवशी धुरंधर आणि सैय्यारा या फिल्मचे रेकॉर्ड मोडले.

2/7
धुरंधर सिनेमानं पहिल्या दिवशी 28 कोटींची कमाई केली होती. तर सैयाराने पहिल्या दिवशी 21 कोटी कमावले होते. 'बॉर्डर 2' ने धुरंधर आणि सैयारा या दोन्ही सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

3/7
तब्बल 27 वर्षांनी 'बॉर्डर 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. सिनेमा रिलीज आधीच अँडवान्स बुकींमध्येही हाऊसफुल झाला होता.

4/7
प्रेक्षकांमध्ये 'बॉर्डर 2' ची प्रचंड क्रेझ होती. केवळ अॅडव्हान्स बुकिंगमध्ये (प्री-सेल्स) 12.05 कोटींची कमाई झाली आहे. ज्यामध्ये संपूर्ण भारतात 4,00,000 पेक्षा अधिक तिकिटं विकली गेली. हा आकडा धुरंधरपेक्षाही जास्त आहे. 

5/7
दुसऱ्या दिवशीही बॉर्डर 2 ने धुरंधरचा रेकॉर्ड मोडला आहे. सॅकनिल्कनुसार बॉर्डर 2 ने दुसऱ्या दिवशी 36.7 कोटींची कमाई केली आहे. धुरंधरचे दुसऱ्या दिवशी 32 कोटी रुपये झाले होते. बॉर्डर 2 ने आतापर्यंत एकूण 66 कोटी कमवले आहेत.

6/7
'बॉर्डर'चा सीक्वेल असलेला 'बॉर्डर 2' हा सिनेमा 2026 मधील पहिला मोठा बॉलीवूड रिलीज मानला जात आहे. सिनेमाच्या पहिल्या दिवशीच्या आकड्यांवरून हे बोललं जात आहे. प्रेक्षकांना या सिनेमाडून खूप अपेक्षा होत्या आणि सिनेमा त्या अपेक्षांना खरा उतरला.  

7/7
अनुराग सिंग दिग्दर्शित सनी देओलच्या 'बॉर्डर'मध्ये वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मोना सिंग, सोनम बाजवा आणि अन्या सिंग हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 

BMC Shiv Sena Shinde : निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार?  महापौर निवडी आधीच बीएमसीमध्ये उलटफेर
निवडून येताच शिंदे गटाच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार? महापौर निवडी आधी
  • मुंबई महापौर निवडीचा तिढा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला धक्का बसण्याच

  • शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक राजेश सोनावळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • सोनावळे यांना अपात्र ठरवून पु्न्हा निवडणूक घेण्याची मागणी करणारी याचिका कोर्टात

View All
advertisement