Agriculture Success Story : आईच्या हस्ते लागवड, 3 एकरात फुलवली आंब्याची बाग, शेतकरी कमवतोय लाखात पैसा!

Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील चंद्रकांत वामन देवकते यांनी 3 एकरात विविध प्रकारच्या जातीच्या आंब्याची बाग फुलवली आहे. आंबा विक्रीतून शेतकरी चंद्रकांत देवकते यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.
1/7
सध्याच्या घडीला शेतकरी पारंपरिक शेतीचा मार्ग सोडून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील चंद्रकांत वामन देवकते यांनी 3 एकरात विविध प्रकारच्या जातीच्या आंब्याची बाग फुलवली आहे.

advertisement
2/7
 चंद्रकांत देवकते हे आधी पपई, ऊस, केळी यांची लागवड ते करत होते. या तीन एकरात सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग फुलवली असून या आंबा विक्रीतून शेतकरी चंद्रकांत देवकते यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.

3/7
चंद्रकांत देवकते हे पेशाने शिक्षक होते. वडिलांच्या निधनानंतर चंद्रकांत देवकते सुरुवातीला पपई, ऊस, केळी याची लागवड ते करत होते.

4/7
या पिकांवर होणारा खर्च आणि मिळणारा नफा याचा ताळमेळ बसत नव्हता. चंद्रकांत यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आईच्या हस्ते शेतातील खुल्या जागेत त्यांनी आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली.

5/7
एका वर्षानंतर हे आंब्याची झाडे व्यवस्थित रित्या वाढलेले दिसले. त्या दिवसापासून चंद्रकांत यांनी प्रत्येक वाढदिवसाला आईच्या हस्ते शेतातील खुल्या जागेत आंब्याची झाडे लावण्यास सुरुवात केली.

6/7
 आज चंद्रकांत यांच्या तीन एकरात देशी आंब्याची झाडे आहेत. तर या देशी आंब्याच्या झाडावर कोणत्याही प्रकारची रासायनिक खतांची फवारणी करण्यात आलेली नाही. या सर्व पिकांवर नैसर्गिक खतांचाच वापर करण्यात आला आहे.

7/7
चंद्रकांत देवकते यांच्या शेतात केसर आंबा, हापूस आंबा आदी आंब्याची झाडे आहेत. या आंबांची विक्री चंद्रकांत देवकते हे स्वतः 200 रुपये किलो ते 250 रुपये किलो या दराने विक्री करत आहेत. तर या आंब्याच्या विक्रीतून त्यांना 3 ते 4 लाखांचा नफा मिळाला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement