advertisement

Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा रफ-टफ अंदाज, दिसणार पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत? सेटवरचा फोटो समोर

Last Updated:
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीनं नुकतीच शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. प्राजक्ता माळी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
1/9
अभिनेत्री प्राजक्ता माळी मधले काही दिवस सर्वांपासून लांब होती. प्राजक्तानं कामातून ब्रेक घेत बंगळुरू गाठवं होतं. तिथे तिने आर्ट ऑफ लिविंगचा टिचरचा कोर्स केला. आता ती शिक्षिका म्हणूनही काम करणार आहे.

2/9
15 दिवसांच्या गॅपनंतर प्राजक्ता माळी पुन्हा एकदा कामात बिझी झाली आहे. तिनं महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये कमबॅक केलं आहे. नुकतंच शोचं शूटिंग तिनं केलं.

3/9
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सेटवरच नवीन फोटोशूट देखील प्राजक्ता माळीनं सर्वांबरोबर शेअर केलं.'रिअल मी' असं म्हणत प्राजक्तानं तिचा खरा अवतार सर्वांना दाखवला.

4/9
दरम्यान प्राजक्ता माळीनं तिच्या नव्या प्रोजेक्टचं शूटिंग देखील सुरू केलं आहे. प्राजक्ता येत्या काळात पोलिसांच्या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

5/9
प्राजक्ताच्या नव्या प्रोजेक्टच्या सेटवरचा एक फोटो तिनं स्वत: तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोवरून प्राजक्ता पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे असं म्हटलं जात आहे.

6/9
'समथिंग इज कुकिंग' असं कॅप्शन देत प्राजक्तानं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आणि तिच्याबरोबर तिच्या प्रोजेक्टचा डायरेक्टर पाठमोरे उभे आहेत. त्यांच्यामागे कॅमेरा दिसतोय. तर पुढे इंग्रजीत पोलीस असं लिहिलेलं दिसतंय. पोलिसांचं चिन्ह पाहायला मिळतंय.

7/9
प्राजक्तानं ब्राऊन कलरचं जॅकेट वेअर केलं आहे. तिच्या पाठमोऱ्या फोटोमधून ती डॅशिंग अंदाजात दिसणार आहे हे कळत आहे. प्राजक्ताचा हा नवा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून आहे.

8/9
प्राजक्ताचा हा नवा प्रोजेक्ट सिनेमा आणि वेब सीरिज ही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान प्राजक्ताच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास काही दिवसांआधीच तिची देवखेळ ही नवी वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

9/9
त्याआधी तिचा 'फुलवंती' हा सिनेमा रिलीज झाला होता. ज्यात तिची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाची ती निर्माती देखील होती. 

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement