Farmer Success Story: सालगडी बनला मालक, द्राक्ष शेतीतून पालटलं नशीब, आता कमाई पाहाच!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Farmer Success Story: शेतकरी काशिनाथ बकाले यांच्याकडे 12 एकर शेत जमीन असून 3 एकर द्राक्ष बागेचे ते मालक आहेत. या द्राक्ष बागेतून त्यांना 9 ते 10 लाखांचा निव्वळ नफा होतोय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मात्र पूर्व अनुभवातून ती काढून न टाकता जगवली. याचंच फळ 2024 आणि यंदाच्या वर्षी मिळत आहे. यंदा 300 क्विंटल द्राक्षांचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. तर याला 50 रुपये प्रति किलो असा जाग्यावरच दर मिळत असून यामधून 12 ते 13 लाखांचं उत्पन्न होऊन निव्वळ 9 ते 10 लाख हातात राहणार असल्याचे शेतकरी काशिनाथ बकाले यांचा धाकटा मुलगा ज्ञानेश्वर यांनी सांगितलं.