2026 Prediction : बापरे! इतकं भयानक आहे 2026 वर्ष ? काय काय घडणार हे वाचूनच घाम फुटेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
सव्या शतकातील फ्रेंच ज्योतिषी नास्त्रेदामस यांनी 2026 या वर्षासाठी भयानक भाकितं केली आहेत. त्याच्या मते, येणारे वर्ष इतिहास बदलणाऱ्या चार दुर्घटनांचं साक्षीदार असेल.
31 डिसेंबर 2025 वर्षाचा शेवटचा दिवस. सगळे जण जुन्या वर्षाला निरोप देऊन 2026 या नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या तयारीत आहे. यादरम्यान जग पुन्हा एकदा नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांनी हादरलं आहे. 2026 वर्षाबाबत भयानक भविष्यवाणी समोर आली आहे. 2026 वर्षात एक दोन नाही तर 4-4 संकटांचं भाकीत करण्यात आलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोळाव्या शतकातील फ्रेंच ज्योतिषी मिशेल डी नास्त्रेदामस यांनी लिहिलेल्या द प्रोफेसीज मध्ये 942 कोडेड क्वाट्रेन आहेत जे शतकानुशतके घडलेल्या घटनांशी जोडलेले आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की सेंच्युरी 26 वा क्वाट्रेन 2026 कडे निर्देश करतो, कारण वर्षात 26 अंक आहे. नास्त्रेदामसची भाषा मध्य फ्रेंच आणि लॅटिनचं मिश्रण आहे, म्हणून त्याचा अर्थ वादग्रस्त आहे. हे सर्व 26 शी संबंधित आहेत, पण नास्त्रेदामसने वर्ष स्पष्टपणे लिहिलं नाही.
advertisement









