अखेर ती वेळ आलीच! सर्व कष्ट संपणार,11 एप्रिलला 'त्रिग्राही योग' पालटणार नशीब; 4 राशींचे लोक होणार मालामाल
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल 2026 मध्ये ग्रहांची अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली स्थिती निर्माण होत आहे. 11 एप्रिल 2026 रोजी बुध आणि मंगळ देखील याच राशीत प्रवेश करणार आहेत. गुरुची रास असलेल्या मीन राशीत मंगळ-बुध-शनी यांचा हा 'त्रिग्रही योग' 30 एप्रिलपर्यंत सक्रिय राहील.
ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल 2026 मध्ये ग्रहांची अत्यंत दुर्मिळ आणि प्रभावशाली स्थिती निर्माण होत आहे. 30 वर्षांनंतर शनी देव मीन राशीत असताना आता 11 एप्रिल 2026 रोजी बुध आणि मंगळ देखील याच राशीत प्रवेश करणार आहेत. गुरुची रास असलेल्या मीन राशीत मंगळ-बुध-शनी यांचा हा 'त्रिग्रही योग' 30 एप्रिलपर्यंत सक्रिय राहील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनु - मालमत्ता आणि सुखात वाढ: धनु राशीच्या जातकांसाठी हा काळ भौतिक सुखसोयींमध्ये वाढ करणारा असेल. नवीन घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल आणि कौटुंबिक कलह संपून घरात आनंदाचे वातावरण राहील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








