advertisement

Today Horoscope: मृग नक्षत्रावरील गुरुवारचा दिवस कोणासाठी लकी? मेष ते मीन दैनिक राशीभविष्य

Last Updated:
Today Horoscope: गुरुवारी 26 फेब्रुवारीचा दिवस कोणासाठी कसा असेल, कोणाला लाभ तर कोणाला सावध राहावं लागेल. राशीभविष्य ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवर आधारित आहे, ज्योतिषी चिराग दारुवाला यांनी दिलेल्या माहितीवरून कोणत्या राशीला काय फळ मिळणार आहे ते सविस्तर बघूया.
1/12
मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. मनात नवनवीन आयडिया येतील. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि मित्र तुम्हाला चांगली साथ देतील, ज्यामुळे कामाचा वेग वाढेल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि मित्रांमुळे मूड एकदम फ्रेश राहील. आरोग्यासाठी थोडा व्यायाम आणि ध्यान करा.शुभ अंक: 3
शुभ रंग: निळा
मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. मनात नवनवीन आयडिया येतील. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी आणि मित्र तुम्हाला चांगली साथ देतील, ज्यामुळे कामाचा वेग वाढेल. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि मित्रांमुळे मूड एकदम फ्रेश राहील. आरोग्यासाठी थोडा व्यायाम आणि ध्यान करा.शुभ अंक: 3शुभ रंग: निळा
advertisement
2/12
वृषभ - आज तुम्ही खूप उत्साहात असाल. आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची ओढ वाटेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. कौटुंबिक नात्यात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा किंवा काही नवीन प्लॅन करण्याचा आजचा दिवस चांगला आहे. पैशांच्या बाबतीत दिवस शुभ आहे, पण विनाकारण खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष द्या.शुभ अंक: 6
शुभ रंग: गडद हिरवा
वृषभ - आज तुम्ही खूप उत्साहात असाल. आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची ओढ वाटेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील. कौटुंबिक नात्यात प्रेम वाढेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा किंवा काही नवीन प्लॅन करण्याचा आजचा दिवस चांगला आहे. पैशांच्या बाबतीत दिवस शुभ आहे, पण विनाकारण खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष द्या.शुभ अंक: 6शुभ रंग: गडद हिरवा
advertisement
3/12
मिथुन - आज तुमच्या मनात विचारांची गर्दी असेल. तुमची बुद्धी आणि बोलण्याची पद्धत आज लोकांना प्रभावित करेल. नवीन योजनांवर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. लोकांसोबत मिळून काम केल्यास फायदा होईल. नकारात्मक लोकांपासून मात्र चार हात लांब राहा, नाहीतर तुमची ऊर्जा कमी होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, किरकोळ समस्या वाटली तरी लक्ष द्या.शुभ अंक: 11
शुभ रंग: गुलाबी
मिथुन - आज तुमच्या मनात विचारांची गर्दी असेल. तुमची बुद्धी आणि बोलण्याची पद्धत आज लोकांना प्रभावित करेल. नवीन योजनांवर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. लोकांसोबत मिळून काम केल्यास फायदा होईल. नकारात्मक लोकांपासून मात्र चार हात लांब राहा, नाहीतर तुमची ऊर्जा कमी होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, किरकोळ समस्या वाटली तरी लक्ष द्या.शुभ अंक: 11शुभ रंग: गुलाबी 
advertisement
4/12
कर्क - आजचा दिवस नवीन संधी घेऊन आला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही मोठ्या संधीचं सोनं करू शकता. आज तुम्ही थोडे हळवे असाल, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी वागताना गोडवा ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन शांत राहील. पैशांच्या बाबतीत, विशेषतः मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत थोडं जपून राहा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.शुभ अंक: 14
शुभ रंग: नेव्ही ब्लू
कर्क - आजचा दिवस नवीन संधी घेऊन आला आहे. ऑफिसमध्ये तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही मोठ्या संधीचं सोनं करू शकता. आज तुम्ही थोडे हळवे असाल, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांशी वागताना गोडवा ठेवा. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मन शांत राहील. पैशांच्या बाबतीत, विशेषतः मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीत थोडं जपून राहा. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.शुभ अंक: 14शुभ रंग: नेव्ही ब्लू
advertisement
5/12
सिंह - तुमच्यासाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेचा आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमची कामं यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. ऑफिसमध्ये एखाद्या प्रोजेक्टसाठी तुमची प्रशंसा होऊ शकते. सामाजिक जीवनात तुम्ही सक्रिय राहाल. आरोग्याची साथ मिळेल, पण जास्त काम करून स्वतःला थकवू नका. तुमची सर्जनशीलता आज दिसून येईल, त्याचा वापर करा.शुभ अंक: 2
शुभ रंग: तपकिरी
सिंह - तुमच्यासाठी आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेचा आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमची कामं यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. ऑफिसमध्ये एखाद्या प्रोजेक्टसाठी तुमची प्रशंसा होऊ शकते. सामाजिक जीवनात तुम्ही सक्रिय राहाल. आरोग्याची साथ मिळेल, पण जास्त काम करून स्वतःला थकवू नका. तुमची सर्जनशीलता आज दिसून येईल, त्याचा वापर करा.शुभ अंक: 2शुभ रंग: तपकिरी
advertisement
6/12
कन्या - आज कामात शिस्त आणि नीटनेटकेपणा ठेवावा लागेल. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. तुमची बोलण्याची शैली सुधारेल, ज्यामुळे तुमचे विचार इतरांना पटवून देणं सोपं जाईल. घरच्यांशी संवाद साधल्यामुळे तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. पैशांच्या बाबतीत बचतीकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे. एखादा वाद असेल तर तो शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.शुभ अंक: 8
शुभ रंग: पांढरा
कन्या - आज कामात शिस्त आणि नीटनेटकेपणा ठेवावा लागेल. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. तुमची बोलण्याची शैली सुधारेल, ज्यामुळे तुमचे विचार इतरांना पटवून देणं सोपं जाईल. घरच्यांशी संवाद साधल्यामुळे तुम्हाला त्यांचा पाठिंबा मिळेल. पैशांच्या बाबतीत बचतीकडे लक्ष देण्याची हीच योग्य वेळ आहे. एखादा वाद असेल तर तो शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.शुभ अंक: 8शुभ रंग: पांढरा
advertisement
7/12
तूळ - आयुष्यात आज स्थिरता आणि शांतता जाणवेल. पार्टनर किंवा कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे आनंद मिळेल. मनातल्या गोष्टी शेअर केल्यामुळे एकमेकांमधली समज वाढेल. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाचं फळ मिळेल आणि सहकाऱ्यांकडून तुमचं कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. सकारात्मक राहिल्यामुळे नवीन ओळखी होतील.शुभ अंक: 11
शुभ रंग: आकाशी निळा
तूळ - आयुष्यात आज स्थिरता आणि शांतता जाणवेल. पार्टनर किंवा कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे आनंद मिळेल. मनातल्या गोष्टी शेअर केल्यामुळे एकमेकांमधली समज वाढेल. ऑफिसमध्ये तुमच्या कष्टाचं फळ मिळेल आणि सहकाऱ्यांकडून तुमचं कौतुक होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. सकारात्मक राहिल्यामुळे नवीन ओळखी होतील.शुभ अंक: 11शुभ रंग: आकाशी निळा
advertisement
8/12
वृश्चिक - आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास पाहून लोक प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यामुळे प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीचे रस्ते उघडू शकतात. जुन्या मित्राच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आरोग्यासाठी योगा किंवा ध्यानाचा आधार घ्या, यामुळे मानसिक ताण कमी होईल. तुमच्या अंतर्मनाचं ऐका आणि पुढे जा.शुभ अंक: 4
शुभ रंग: नारिंगी
वृश्चिक - आज तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. तुमचा आत्मविश्वास पाहून लोक प्रभावित होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यामुळे प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीचे रस्ते उघडू शकतात. जुन्या मित्राच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आरोग्यासाठी योगा किंवा ध्यानाचा आधार घ्या, यामुळे मानसिक ताण कमी होईल. तुमच्या अंतर्मनाचं ऐका आणि पुढे जा.शुभ अंक: 4शुभ रंग: नारिंगी
advertisement
9/12
धनु - आज तुमच्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चांगली प्रगती होईल. मित्रांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे नाती घट्ट होतील. पण पैशांच्या व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगा. उगाचच खर्च करू नका. थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरामालाही महत्त्व द्या.शुभ अंक: 5
शुभ रंग: हिरवा
धनु - आज तुमच्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह असेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात चांगली प्रगती होईल. मित्रांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे नाती घट्ट होतील. पण पैशांच्या व्यवहारात थोडी सावधगिरी बाळगा. उगाचच खर्च करू नका. थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे आरामालाही महत्त्व द्या.शुभ अंक: 5शुभ रंग: हिरवा
advertisement
10/12
मकर - आज स्वतःच्या कामाचा आढावा घेण्याचा दिवस आहे. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. सामाजिक जीवनात जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. लोकांची मतं तुमच्यापेक्षा वेगळी असू शकतात, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. कोणत्याही नवीन कामात हात घालण्यापूर्वी सर्व बाजू तपासून घ्या. नियमित व्यायाम आणि चांगला आहार तुम्हाला फिट ठेवेल.शुभ अंक: 10
शुभ रंग: मरून
मकर - आज स्वतःच्या कामाचा आढावा घेण्याचा दिवस आहे. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. सामाजिक जीवनात जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. लोकांची मतं तुमच्यापेक्षा वेगळी असू शकतात, त्यामुळे बोलताना संयम ठेवा. कोणत्याही नवीन कामात हात घालण्यापूर्वी सर्व बाजू तपासून घ्या. नियमित व्यायाम आणि चांगला आहार तुम्हाला फिट ठेवेल.शुभ अंक: 10शुभ रंग: मरून
advertisement
11/12
कुंभ - आज विचारांची स्पष्टता असेल, ज्यामुळे तुम्ही कामात नवीन प्रयोग करू शकाल. समाजात तुमचं महत्त्व वाढेल आणि लोक तुमचं ऐकायला उत्सुक असतील. आर्थिक व्यवहारात मात्र घाई करू नका, विचार करूनच गुंतवणूक करा. कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे, यामुळे नात्यातला दुरावा कमी होईल. आरोग्यासाठी थोडी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करा.शुभ अंक: 7
शुभ रंग: पिवळा
कुंभ - आज विचारांची स्पष्टता असेल, ज्यामुळे तुम्ही कामात नवीन प्रयोग करू शकाल. समाजात तुमचं महत्त्व वाढेल आणि लोक तुमचं ऐकायला उत्सुक असतील. आर्थिक व्यवहारात मात्र घाई करू नका, विचार करूनच गुंतवणूक करा. कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे, यामुळे नात्यातला दुरावा कमी होईल. आरोग्यासाठी थोडी शारीरिक हालचाल किंवा व्यायाम करा.शुभ अंक: 7शुभ रंग: पिवळा
advertisement
12/12
मीन - आज तुमच्या संवेदना आणि समज वाढेल, ज्यामुळे तुम्ही लोकांशी चांगलं जोडून घेऊ शकाल. भागीदारीत काम करण्यासाठी उत्तम वेळ आहे. वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. मनातल्या इच्छा पूर्ण होताना दिसतील. तुमची कला किंवा लेखन यावर लक्ष केंद्रित करा, यश मिळेल. आरोग्यासाठी योगा केल्यास खूप फायदा होईल.शुभ अंक: 12
शुभ रंग: लाल
मीन - आज तुमच्या संवेदना आणि समज वाढेल, ज्यामुळे तुम्ही लोकांशी चांगलं जोडून घेऊ शकाल. भागीदारीत काम करण्यासाठी उत्तम वेळ आहे. वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. मनातल्या इच्छा पूर्ण होताना दिसतील. तुमची कला किंवा लेखन यावर लक्ष केंद्रित करा, यश मिळेल. आरोग्यासाठी योगा केल्यास खूप फायदा होईल.शुभ अंक: 12शुभ रंग: लाल
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement