advertisement

Numerology: मंगळ घालवणार अमंगळ! या मूलांकांचे आता चमकण्याचे दिवस, डबल आर्थिक लाभ

Last Updated:
Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 26 नोव्हेंबर 2024 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.
1/9
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुम्ही अध्यात्माकडे आकर्षित व्हाल. आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. साहित्यिक उपक्रमांकडे आकर्षित होऊ शकता. दिवसाचा बराचसा वेळ वाचन किंवा लेखनात जाईल. थंडीताप येण्याची शक्यता आहे. सावध रहा. खबरदारी घ्या. आर्थिक नफा होईल. जोडीदाराशी असणाऱ्या नात्यात तणाव राहील.

Lucky Colour : Dark Grey
Lucky Number : 22
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुम्ही अध्यात्माकडे आकर्षित व्हाल. आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं फायद्याचं ठरेल. साहित्यिक उपक्रमांकडे आकर्षित होऊ शकता. दिवसाचा बराचसा वेळ वाचन किंवा लेखनात जाईल. थंडीताप येण्याची शक्यता आहे. सावध रहा. खबरदारी घ्या. आर्थिक नफा होईल. जोडीदाराशी असणाऱ्या नात्यात तणाव राहील.Lucky Colour : Dark GreyLucky Number : 22
advertisement
2/9
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करताना तुम्हाला फायदा होईल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. काळजी घ्या. विश्रांतीला प्राधान्य द्या. व्यावसायिक आव्हानांवर मात करताना अडचणी येतील. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, हे कदाचित जोडीदाराला समजणार नाही. अशा परिस्थितीत तुमचं मत व्यवस्थित मांडा.

Lucky Colour : Peach
Lucky Number : 11
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करताना तुम्हाला फायदा होईल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. काळजी घ्या. विश्रांतीला प्राधान्य द्या. व्यावसायिक आव्हानांवर मात करताना अडचणी येतील. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे, हे कदाचित जोडीदाराला समजणार नाही. अशा परिस्थितीत तुमचं मत व्यवस्थित मांडा.Lucky Colour : PeachLucky Number : 11
advertisement
3/9
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यानं दिवस आनंदात जाईल. स्वभावावर नियंत्रण ठेवा. तुमच्या गाडीचं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत गाडी जपून चालवा. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. लॉटरी लागू शकते. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल.

Lucky Colour : Green
Lucky Number : 5
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्यानं दिवस आनंदात जाईल. स्वभावावर नियंत्रण ठेवा. तुमच्या गाडीचं नुकसान होऊ शकतं. अशा परिस्थितीत गाडी जपून चालवा. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. लॉटरी लागू शकते. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ओळखत असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित व्हाल.Lucky Colour : GreenLucky Number : 5
advertisement
4/9
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुमचा सामाजिक मानसन्मान वाढेल. संपर्क वाढेल. समाजात एक चांगली प्रतिमा तयार होईल. तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याच्या दृष्टिनं उत्तम दिवस असल्यानं जगण्याचा आनंद घ्या. नवीन व्यवसायाच्या संधी आज येऊ शकतात. त्या स्वीकारा. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे.

Lucky Colour : Electric Grey
Lucky Number : 4
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुमचा सामाजिक मानसन्मान वाढेल. संपर्क वाढेल. समाजात एक चांगली प्रतिमा तयार होईल. तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याच्या दृष्टिनं उत्तम दिवस असल्यानं जगण्याचा आनंद घ्या. नवीन व्यवसायाच्या संधी आज येऊ शकतात. त्या स्वीकारा. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे.Lucky Colour : Electric GreyLucky Number : 4
advertisement
5/9
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज एखाद्या महत्त्वाच्या समारंभात सहभागी होऊ शकता. मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. शत्रू तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करू शकणार नाहीत. तुम्हाला तुमची नोकरी आता नीरस वाटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणारं नातं दृढ करण्यास प्राधान्य द्याल. नातेसंबंधांबाबत विचार करण्यासाठी वेळ काढा, फायद्याचं ठरेल.

Lucky Colour : Purple
Lucky Number : 7
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज एखाद्या महत्त्वाच्या समारंभात सहभागी होऊ शकता. मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. शत्रू तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान करू शकणार नाहीत. तुम्हाला तुमची नोकरी आता नीरस वाटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणारं नातं दृढ करण्यास प्राधान्य द्याल. नातेसंबंधांबाबत विचार करण्यासाठी वेळ काढा, फायद्याचं ठरेल.Lucky Colour : PurpleLucky Number : 7
advertisement
6/9
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सध्या तुम्ही तुमच्या सर्वोच्च यशाचा आनंद घेत आहात. मनामध्ये एक असंतोषाची भावना असेल. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. तुमची शारीरिक आणि आंतरिक शक्ती तुम्हाला व्यावसायिक आव्हानांसाठी सज्ज करेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराच्या आक्रमक स्वभावामुळे नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण होईल, काळजी घ्या.

Lucky Colour : Red
Lucky Number : 6
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)सध्या तुम्ही तुमच्या सर्वोच्च यशाचा आनंद घेत आहात. मनामध्ये एक असंतोषाची भावना असेल. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. तुमची शारीरिक आणि आंतरिक शक्ती तुम्हाला व्यावसायिक आव्हानांसाठी सज्ज करेल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराच्या आक्रमक स्वभावामुळे नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण होईल, काळजी घ्या.Lucky Colour : RedLucky Number : 6
advertisement
7/9
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुमच्या सर्वोच्च यशाचा तुम्ही आज आनंद घेत आहात. एक असंतोषाची भावना मनामध्ये असेल. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. शारीरिक आणि आंतरिक शक्ती तुम्हाला व्यावसायिक आव्हानांसाठी सज्ज करेल. जोडीदाराच्या आक्रमक स्वभावामुळे नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण होईल, काळजी घ्या.

Lucky Colour : Red
Lucky Number : 6
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुमच्या सर्वोच्च यशाचा तुम्ही आज आनंद घेत आहात. एक असंतोषाची भावना मनामध्ये असेल. विरोधक तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. शारीरिक आणि आंतरिक शक्ती तुम्हाला व्यावसायिक आव्हानांसाठी सज्ज करेल. जोडीदाराच्या आक्रमक स्वभावामुळे नात्यामध्ये थोडा तणाव निर्माण होईल, काळजी घ्या.Lucky Colour : RedLucky Number : 6
advertisement
8/9
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुमचा दयाळू स्वभाव दिसून येईल. करिअरच्या दृष्टिनं सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका. कारण तुमच्या जवळची व्यक्ती तुमचं करिअर संपवण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवसायात तुमचं बौद्धिक कौशल्य दिसून येईल. जोडीदाराच्या गरजांबाबत जास्त संवेदनशील राहा. नातं अधिक दृढ होईल.

Lucky Colour : Maroon
Lucky Number : 7
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुमचा दयाळू स्वभाव दिसून येईल. करिअरच्या दृष्टिनं सुरू असलेल्या स्पर्धेबद्दल आत्मसंतुष्ट होऊ नका. कारण तुमच्या जवळची व्यक्ती तुमचं करिअर संपवण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवसायात तुमचं बौद्धिक कौशल्य दिसून येईल. जोडीदाराच्या गरजांबाबत जास्त संवेदनशील राहा. नातं अधिक दृढ होईल.Lucky Colour : MaroonLucky Number : 7
advertisement
9/9
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. जीवनातील सुखसोयींचा उपभोग घेण्याची इच्छा राहील. आत्मविश्वास शिखरावर राहील. व्यवसायाचं योग्य मॅनेजमेंट करण्याचं काम पूर्ण झाल्यानं आनंद होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे.

Lucky Colour : White
Lucky Number : 17
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)आज तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. जीवनातील सुखसोयींचा उपभोग घेण्याची इच्छा राहील. आत्मविश्वास शिखरावर राहील. व्यवसायाचं योग्य मॅनेजमेंट करण्याचं काम पूर्ण झाल्यानं आनंद होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस उत्तम आहे.Lucky Colour : WhiteLucky Number : 17
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement