Hartalika 2023: यंदाची हरितालिका या राशींसाठी भाग्याची! शुभ प्रसंग, शुभ घटनांनी मन होईल आनंदी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
hartalika teej 2023 rashifal: यंदाचं हरितालिकेचं व्रत सात राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आणि फलदायी ठरणार आहे. 18 सप्टेंबर रोजी हरितालिका व्रत साजरं होणार आहे. त्या दिवशी विशेष 7 राशीच्या लोकांच्या लव्ह लाईफ किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स वाढू शकतो, आनंदाचं वातावरण असेल. तुमच्या जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी विशेष वाटण्याचा प्रयत्न करेल. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. कामात यश मिळू शकते. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया हरितालिका कोणत्या 7 राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे.
advertisement
advertisement
advertisement







