Astrology: फेब्रुवारीत राहु-बुधाचा दुर्मीळ संयोग! 3 राशींच्या लोकांसाठी भरभराटीचा काळ, पैसा येणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Rahu Budh Yuti Effects 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, नऊग्रह वेळोवेळी भ्रमण करतात, या दरम्यान त्यांचा शत्रू आणि मित्र ग्रहांशी युती होत असते. राहू ग्रह सध्या मीन राशीत भ्रमण करत आहे. 27 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा अधिपती बुध, मीन राशीत संक्रमण करेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृषभ - मायावी ग्रह राहू आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांची युती शुभ ठरू शकते. कारण हा योगायोग तुमच्या गोचर कुंडलीच्या 11 व्या घरात तयार होत आहे. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय, या काळात तुम्ही आधी केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. या काळात, तुम्ही लक्षणीय बचत कराल.
advertisement
वृषभ - या काळात व्यावसायिक काही मोठे सौदे करू शकतात. या काळात तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधून फायदा होऊ शकतो. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)