Numerology: आकाशाला गवसणी घालतील! या जन्मतारखांची जोडी जमली तर कुंडली कशाला बघता?

Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्रानुसार, दोन भिन्न जन्मतारखांचे लोक एकत्र आल्यास कसे कार्य करू शकतात, हे सांगता येते. लग्न जुळवताना आपण अंकशास्त्राची मदत घेतल्यास दोघांच्या स्वभावाचा बराच अंदाज येतो. आज आपण मूलांक 1 आणि मूलांक 5 यांच्यातील संबंध कसे राहतात याविषयी जाणून घेऊ.
1/7
मूलांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मूलांक 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
2/7
या मूलांकांच्या (1 आणि 5) पती आणि पत्नी अशा दोघांनाही वर्चस्व राखणं आवडतं, त्यामुळे दोघांनाही संसारात तडजोड करणं प्रत्येक वेळी कठीण जातं. त्यामुळे या मूलांकाच्या जोडप्यांनी वैवाहिक जीवनात तडजोड केली तर त्यांची गणना अतिशय चांगल्या जोडप्यांमध्ये होऊ शकते.

3/7
मूलांक 5 आणि मूलांक 1 असलेल्या व्यक्ती तितक्याच प्रतिभावान आणि यशस्वी असल्याने त्या सहसा एकत्र काम करायला तयार होत नाहीत. लग्नामुळे एकत्र आले तर त्यांनी जाणीवपूर्वक एकमेकांना समजून घेतलं पाहिजे.

4/7
1 क्रमांक 5 क्रमांक असलेल्यांसाठी अत्यंत लकी ठरत असल्याने अशा व्यक्ती एकमेकांच्या सहवासात राहून आकाशाला गवसणी घालू शकतात. त्यांच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करून प्रतिष्ठा मिळवू शकतात.
1 क्रमांक 5 क्रमांक असलेल्यांसाठी अत्यंत लकी ठरत असल्याने अशा व्यक्ती एकमेकांच्या सहवासात राहून आकाशाला गवसणी घालू शकतात. त्यांच्या क्षेत्रात मोठी कामगिरी करून प्रतिष्ठा मिळवू शकतात.
advertisement
5/7
हे क्रमांक असलेल्या विवाहित जोडप्यांमधल्या संघर्षाचं सर्वांत मोठं कारण म्हणजे एक प्रकारचं वर्चस्व होय. हे कारण वैवाहिक जीवनात मुख्य भूमिका बजावतं. सतत वर्चस्व राखण्याच्या वृत्तीला सहजीवनात लगाम ठेवावा लागतो, हे दोघांनीही ध्यानात ठेवावं.

6/7
क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहावे लागतात आणि या व्यक्ती नेतृत्व करतात.
क्रमांक 5 आणि क्रमांक 1 असलेल्या व्यावसायिक भागीदारांना त्यांच्या व्यवसायात अनेक चढ-उतार पाहावे लागतात आणि या व्यक्ती नेतृत्व करतात.
advertisement
7/7
या क्रमांकाच्या व्यक्ती क्रीडा, राजकारण, ट्रॅव्हल एजन्सी, ऑटोमोबाइल, आयटी, सौर ऊर्जा, बांधकाम, जाहिरात, ज्वेलरी, परकीय कमोडिटीज, अभिनय या क्षेत्रांमध्ये चांगली प्रसिद्धी आणि यश मिळवू शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
या क्रमांकाच्या व्यक्ती क्रीडा, राजकारण, ट्रॅव्हल एजन्सी, ऑटोमोबाइल, आयटी, सौर ऊर्जा, बांधकाम, जाहिरात, ज्वेलरी, परकीय कमोडिटीज, अभिनय या क्षेत्रांमध्ये चांगली प्रसिद्धी आणि यश मिळवू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement