advertisement

Astrology: ग्रहांचा राजकुमार देणार अनपेक्षित लाभ! 24 तासात या राशींचे ग्रह पालटणार, खुशखबर

Last Updated:
Budh Uday 2024 : ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध विशिष्ट काळानंतर राशी बदलतो. त्याचा परिणाम अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. 29 नोव्हेंबरपासून बुध वृश्चिक राशीत वक्री होता. बुधाच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांना बरेच फायदे मिळाले.
1/7
द्रिक पंचांगानुसार, 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 06 वाजून 16 मिनिटांनी बुधाचा उदय होईल. ज्योतिषशास्त्रात बुध हा आनंद, उत्तम आरोग्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता, एकाग्रता, व्यवसाय इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत बुधाच्या उदयाचा काही राशींच्या लोकांना व्यवसाय, करिअर, तसेच आर्थिक स्थितीवर चांगला परिणाम होऊ शकतो.

2/7
सिंह - बुधाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. या काळात सिंह राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. पैसे कमावण्याचे अनेक स्रोत खुले होऊ शकतात. त्यासह तुम्ही कामानिमित्त लांबचा प्रवास करू शकता. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. बुद्धिमतेच्या जोरावर तुम्ही करिअरमध्ये प्रगती साधू शकता. तुम्ही खूप यश मिळवू शकता.

3/7
सिंह - व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुम्ही बनवलेल्या योजना आणि धोरणांच्या आधारे तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. आरोग्य चांगले राहू शकते.

4/7
कन्या - बुधाच्या उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. या काळात कन्या राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशात काम करण्याची संधी मिळाल्याने तुमच्या करिअरला मोठी चालना मिळू शकते. पगारवाढीसह पदोन्नती होऊ शकते.

5/7
कन्या - व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. त्यातून तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. त्यासह तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफसुद्धा चांगले जाणार आहे. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल आणि आरोग्यही चांगले राहील.

6/7
तूळ - बुधाचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. तसेच, भरपूर आर्थिक लाभदेखील होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यासह तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढून आत्मपरीक्षण करू शकता. बौद्धिक क्षमता वाढू शकते. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

7/7
तूळ - व्यावसायिक जीवन चांगले जाईल. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या योजना आता यशस्वी होऊ शकतात. बुधाच्या वाढीमुळे आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. त्यासह तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी होऊ शकता. नातेसंबंधात एकमेकांबरोबर चांगला वेळ घालू शकता.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement