advertisement

Surya Grahan 2026: लागोपाठ झटक्यावर झटके..! महाशिवरात्रीनंतरचे सूर्यग्रहण या राशींच्या मुळावर, भयंकर धनहानी

Last Updated:
Surya Grahan 2026: ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहण आणि चंद्रग्रहण महत्त्वाचे मानले जाते. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण महाशिवरात्रीनंतर लगेच होणार आहे. हे सूर्यग्रहण 17 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपेल.
1/6
हिंदू धर्मात चंद्र आणि सूर्य या दोन्ही ग्रहणांना अशुभ मानलं जातं. या काळात कोणतेही शुभ किंवा मांगलिक कार्य केले जात नाहीत. सूर्यग्रहणाचा सूतक काळ 12 तास आधी सुरू होतो, पण हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे येथे सूतक काळ पाळण्याची गरज नाही. असं असलं तरी, या सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम 5 राशींवर होणार आहे. या लोकांसाठी पुढचा संपूर्ण महिना त्रासाचा राहू शकतो.

2/6
सिंह - सिंह राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अनेक समस्या घेऊन येत आहे. नोकरी आणि व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.

3/6
कन्या - वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक असेल. अचानक खर्च वाढल्यामुळे पैशांची चणचण भासेल. याशिवाय करिअरमध्येही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. पुढचा एक महिना कोणताही मोठा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या, नाहीतर अडचणीत येऊ शकता.

4/6
वृश्चिक - सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव वृश्चिक राशीवर स्पष्टपणे दिसून येईल. जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित कामात तुमचं नुकसान होऊ शकतं. या काळात गुंतवणूक करणं टाळा, कारण धनहानी होण्याचे योग आहेत. संपूर्ण महिना आर्थिक स्थिती डळमळीत राहू शकते आणि नशिबाची साथही मिळणार नाही.

5/6
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी पैशांच्या बाबतीत खूप सावधान राहावं. मानसिक शांतता बिघडू शकते आणि कुटुंबात वादविवाद झाल्यामुळे टेन्शन वाढेल. वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. महिनाभर कोणत्याही प्रकारच्या वादापासून लांब राहणंच तुमच्यासाठी हिताचं ठरेल.

6/6
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण चांगलं राहणार नाही. पैशांचं नुकसान झाल्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकतं. व्यापारात चढ-उतार पाहायला मिळतील. प्रकृती साथ देणार नाही, ज्यामुळे मन उदास राहील. या काळात विचार न करता पैसे खर्च करू नका, अन्यथा मोठी आर्थिक हानी होऊ शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement