advertisement

बॅड न्यूज! 'या' दिवशी होणार सूर्य-शनीची खतरनाक युती, 3 राशींच्या लोकांना बसणार फटका, अडचणी वाढणार

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची चाल बदलली की त्याचे पडसाद मानवी जीवनावर उमटतात. मार्च 2026 मध्ये अवकाशात एक अत्यंत संघर्षमय खगोलीय घटना घडणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्माचा दाता शनी यांची मीन राशीत युती होत आहे.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची चाल बदलली की त्याचे पडसाद मानवी जीवनावर उमटतात. मार्च 2026 मध्ये अवकाशात एक अत्यंत संघर्षमय खगोलीय घटना घडणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि कर्माचा दाता शनी यांची मीन राशीत युती होत आहे. 25 मार्च 2026 रोजी सूर्य कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच विराजमान आहे.

2/7
सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र असले तरी ज्योतिषशास्त्रात ते एकमेकांचे कट्टे शत्रू मानले जातात. जेव्हा हे दोन परस्परविरोधी ऊर्जा असलेले ग्रह एकत्र येतात, तेव्हा 'युती दृष्टी योग' तयार होतो, जो काही राशींसाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटांचा काळ ठरू शकतो. विशेषतः मेष, तूळ आणि कुंभ या राशींच्या जातकांना मार्चच्या उत्तरार्धात अत्यंत सावध राहण्याची गरज आहे.

3/7
सूर्य हा प्रकाश आणि अधिकाराचा कारक आहे, तर शनी हा अंधार, शिस्त आणि कर्माचा कारक आहे. या दोघांच्या युतीमुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासात घट होऊ शकते किंवा वडिलांशी असलेल्या संबंधांवर ताण येऊ शकतो.

4/7
शनीची संथ चाल आणि सूर्याची उग्रता यामुळे कामात विलंब आणि अनावश्यक अडथळे निर्माण होतात. मीन ही गुरुची राशी असल्याने हा संघर्ष अधिक आध्यात्मिक आणि मानसिक पातळीवर जाणवेल.

5/7
मेष - खर्चात वाढ आणि मानहानीची भीती: मेष राशीसाठी ही युती बाराव्या भावात होत आहे. या काळात तुमचे विनाकारण खर्च वाढतील, ज्यामुळे आर्थिक ओढाताण होऊ शकते. नोकरीत कोणाशीही वाद घालू नका, अन्यथा तुमची प्रतिमा मलिन होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः डोळ्यांच्या तक्रारी जाणवू शकतात.

6/7
तूळ - कोर्ट-कचेरी आणि गुप्त शत्रू: तूळ राशीच्या सहाव्या भावात ही युती होणार आहे. तुमचे गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट रचू शकतात. जुन्या कायदेशीर प्रकरणांमध्ये अडकण्याची शक्यता आहे. कर्ज घेण्याचे किंवा देण्याचे टाळा, अन्यथा तो पैसा अडकून पडू शकतो. कौटुंबिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे.

7/7
कुंभ - मानसिक तणाव आणि साडेसातीचा प्रभाव: कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे आणि दुसऱ्या भावात होणारी ही युती आव्हानात्मक असेल. तुमच्या बोलण्यामुळे जवळचे नातेवाईक दुखावले जाऊ शकतात, ज्यामुळे नात्यात दुरावा येईल. धनहानी होण्याचे योग आहेत, त्यामुळे मोठी गुंतवणूक टाळा. साडेसातीचा प्रभाव आणि सूर्य-शनीची युती यामुळे तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'; ट्रम्प यांनी केली जगातील सर्वात मोठी लष्करी घोडचूक
इराणविरुद्धचे युद्ध जिंकणे अमेरिकेच्या औकातीबाहेर, चक्रव्यूहात फसला 'सुपरपॉवर'
  • इराण म्हणजे व्हेनेझुएला नाही!

  • अमेरिकेने छेडला मधमाश्यांचा मोहोळ

  • डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मघातकी डाव

View All
advertisement