Holi 2024: शिमग्यावर चंद्रग्रहणाची अशुभ छाया! या राशींचे मोठे नुकसान होणार, धनहानीचे संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Holi 2024 Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र-सूर्यग्रहणे एका विशिष्ट कालावधीनंतर होतात, ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर पृथ्वीतलावर होतो. या वर्षी होळी दिवशीच चंद्रग्रहण आहे, होळी चंद्रग्रहणाच्या छायेत असणार आहे. यावर्षी होळीचा सण 25 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी चंद्रग्रहण सकाळी 10:23 ते दुपारी 03:02 पर्यंत राहील. अशा स्थितीत या चंद्रग्रहणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण विशेषत 3 राशीच्या लोकांना या ग्रहण काळात सावध राहवं लागेल. अडचणी प्रचंड वाढू शकतात. आर्थिक नुकसान आणि आरोग्य खराब होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement