Numerology: चांगलं जमतं, एकमेकांशी जुळवून घेतात! या जन्मतारखांची जोडी अगदी योग्य ठरते

Last Updated:
Numerology Marathi: अंकशास्त्राचा उपयोग आपण आपला जोडीदार निवडताना करू शकतो. तो जोडीदार जीवनाचा असो की, मग व्यावसायिक असो. दोघांच्या जन्मतारखेवरून स्वभाव कसा जुळेल याचा अंदाज घेता येतो. काही जन्मांकाचे काही जन्मांकाशी खूप चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात.
1/6
अंकशास्त्रानुसार लग्न करताना अंकाची जुळवाजुळव केली जाते. जन्मांक आणि लकी अंक यावरून व्यक्तीचे भविष्य सांगितलं जातं. कोणत्या अंकाच्या दोन व्यक्ती एकत्र आल्या तर त्या उत्तम जोडीदार ठरतात, याविषयी अधिक जाणून घेऊ.

advertisement
2/6
मूलांक 4 आणि मूलांक 6 असलेल्या व्यक्तींमध्ये उत्तम मैत्री असते. त्यांची मैत्री इतरांसाठी उदाहरण ठरते. जन्मतारखेची बेरीज 4 आणि नावाची बेरीज (नामांक) 6 असलेली व्यक्ती सर्व क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करू शकते.

3/6
असा क्रमांक असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीला भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी मिळते. व्यवसायातील भागीदारांचे हे क्रमांक असतील तर ते परिपूर्ण आणि आदर्श बिझनेस स्टार म्हणून सिद्ध होतात.

4/6
तसंच या दोन मूलांकांची विवाहित जोडपी तर एकमेकांसाठी सर्वोत्तम आणि आदर्श जोडीदार असतात. तसंच ते भविष्यात जबाबदार पालकही बनतात. या दोघांसाठी शुभ रंग - निळा  शुभ वार - शुक्रवार  शुभांक - 6  प्रोफेशन : राजकारण, क्रीडा, अभिनेता, मोटिव्हेशनल स्पीकर, माध्यम जगत इ.

5/6
मूलांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

6/6
मूलांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मूलांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement