advertisement

Trigrahi Yog 2026: आत्तापर्यंत खूप हाल सोसले! या 3 राशींचे नशीब अनपेक्षित पलटी मारणार, त्रिग्रही राजयोग पथ्यावर

Last Updated:
March Astrology 2026: बघता-बघता नवीन वर्षातील तिसरा महिना सुरू होत आहे. नवीन येणाऱ्या महिन्याकडून प्रत्येकालाच काहीतरी चांगलं घडण्याची अपेक्षा असते. विशेष म्हणजे या महिन्यात अनेक मोठे शुभ योग जुळून येत आहेत, ज्यापैकी एक महत्त्वाचा योग म्हणजे त्रिग्रही राजयोग.
1/5
15 मार्च रोजी मीन राशीमध्ये सूर्य, शनी आणि शुक्र यांच्या युतीमुळे हा राजयोग तयार होणार आहे. खरं तर, 2 मार्चला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल, जिथे शनी आधीच विराजमान आहे आणि 15 मार्चला सूर्य देव देखील मीन राशीत प्रवेश करतील.

2/5
ज्योतिषांच्या मते, हा त्रिग्रही योग करिअरमध्ये मोठी भरभराट, सुख-समृद्धी आणि आनंद घेऊन येतो. यामुळे नशिबाची भक्कम साथ मिळते. जाणून घेऊया, या राजयोगामुळे नेमक्या कोणत्या राशींना मोठे यश मिळणार आहे.

3/5
वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी उत्तम संधी मिळू शकतात. काही लोकांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जे लोक स्वतःचा बिझनेस करतात, त्यांच्या योजना यशस्वी होतील. कुटुंबासोबतचा वेळ मजेत जाईल आणि घरातलं वातावरण एकदम आनंदी राहील.

4/5
मिथुन रास - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग करिअरमध्ये नवीन वाटा खुल्या करणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी होणारे बदल तुमच्या फायद्याचे ठरतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमची इमेज सुधारेल आणि कामाचं कौतुक होईल. कुटुंबातही काही चांगले आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

5/5
कुंभ रास - कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूपच लकी ठरू शकतो. तुमचे कुठेतरी अडकलेले पैसे आता परत मिळण्याची दाट शक्यता आहे. कामात ज्या काही कटकटी किंवा अडचणी येत होत्या, त्या हळूहळू दूर होतील. नशिबाची साथ लाभल्यामुळे तुमची कामं सोपी होतील. तब्येतही आधीपेक्षा चांगली राहील आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement