34 किमी मायलेज, सेफ्टीमध्ये टँकसारखी मजबूत; किंमतही कमी, भारतातील सगळ्यात स्वस्त 6 Car
- Published by:Sachin S
Last Updated:
मध्यमवर्गीयांना कार घेण्याचं स्वप्न आता साकार होत आहे. जर तुमचं बजेट अगदी ६ लाख रुपये असेल तरीही तुम्ही एक दमदार, मजबूत आणि मायलेजमध्ये बेस्ट असलेली कार खरेदी करू शकतात. भारतात सध्या स्वस्त कारमध्ये
भारतात सध्या जीएसटीच्या दरात कपात झाल्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये स्वस्ताई आली आहे. कारच्या किंमती कमी झाल्या आहेत. आता कारच्या किंमतीत एसयूव्ही सुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांना कार घेण्याचं स्वप्न आता साकार होत आहे. जर तुमचं बजेट अगदी ६ लाख रुपये असेल तरीही तुम्ही एक दमदार, मजबूत आणि मायलेजमध्ये बेस्ट असलेली कार खरेदी करू शकतात. भारतात सध्या स्वस्त कारमध्ये Maruti S-Presso, Alto K10, Renault Kwid, Tata Tiago आणि Tata Punch या सारख्या कार्सचा समावेश आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Renault Kwid ही एक स्वस्तात मस्त असा पर्याय आहे. या कारमध्ये सुद्धा1.0 लिटर इंजिन येते, जे 21-22 किमी मायलेज देतं. जास्त ग्राउंड क्लीयरन्स आणि SUV स्टाइल लूक आहे, त्यामुळे इतर छोट्या कारपेक्षा ही वेगळी दिसते. आकर्षक डिझाईन, चांगली जागा आणि उत्तम फिचर्स दिले आहे. Renault Kwid ची किंमत 4.30 लाखांपासून सुरू होते.
advertisement
Tata Tiago: टाटा मोटर्सची धाकड कार म्हणून Tata Tiago चं नाव समोर येतं. Tata Tiago मध्ये 1.2 लिटर इंजिन आहे आणि iCNG पर्यायही मिळतो. पेट्रोलमध्ये ही कार 19 किमी मायलेज देते. 4-स्टार ग्लोबल NCAP सेफ्टी रेटिंग आहे. मजबूत बिल्ड, स्मूथ ड्राईव्ह आणि चांगले फीचर्स यामुळे मध्यमवर्गीयांची फेव्हरेट आहे. ही कार जास्त सेफ्टी आणि प्रीमियम फील देते. मात्र, मेंटेनन्स थोडं महाग आहे. किंमत 4.57 लाखांपासून सुरू होते.
advertisement
advertisement





