आता छोटी कार विकून टाका! घरी आणा 24 किमी मायलेज देणारी SUV, किंमतही देशात सगळ्यात कमी!
- Published by:Sachin S
Last Updated:
याआधी ६ लाखांमध्ये जी कार विकत घेता येत होती, आता त्याच किंमतीत SUV विकत घेता येत आहे. यामध्ये भारतात जर सगळ्या स्वस्त एसयूव्हीचा विचार केला तर पहिलं नाव
भारतात सध्या कारच्या किंमती एसयूव्ही येत असल्यामुळे लोकांचा कल हा एसयूव्ही खरेदीकडे जास्त वळला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीय खाास करून आता फॅमिलीसाठी SUV विकत घेण्यासाठी पहिलाा विचार करत आहे. याआधी ६ लाखांमध्ये जी कार विकत घेता येत होती, आता त्याच किंमतीत SUV विकत घेता येत आहे. यामध्ये भारतात जर सगळ्या स्वस्त एसयूव्हीचा विचार केला तर पहिलं नाव एक जपानी कार उत्पादक कंपनी निसानचं येतं. निसानने भारतीय मध्यमवर्गीय लोकांची ओळख लक्षात घेऊन ६ लाखांमध्ये SUV आणली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
फिचर्स काय आहे? Nissan Magnite मध्ये ऑल-ब्लॅक केबिन, ब्लॅक आणि सिल्वर फिनिश असलेले स्टीयरिंग व्हील डॅशबोर्ड, ड्यूल-टोन कॉपर आणि ब्लॅक लेआउट असलेले डोर पॅड्स आणि सीट अपहोल्स्ट्री, टेक्सचर्ड पॅनल्स, ड्यूल-टोन लेदरेट अपहोल्स्ट्री, चार रंगांमध्ये एम्बिएंट लाइटिंग, 8-इंच टचस्क्रीन, 7.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रिअर AC वेंट्स दिले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सेफ्टीमध्ये Nissan Magnite ला ५ स्टार रेटिंग - Nissan Magnite ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील मॉडेलवर मिळाले आहे. त्यामुळे फॅमिलीच्या सुरक्षेसाठी ही बेस्ट एसयूव्ही आहे. Nissan Magnite मध्ये मजबूत बॉडी फ्रेम आणि 6 एअरबॅग्स सारखे फिचर्स दिले आहे.
advertisement








