Bike आता विसरा! Hero ने आणली पहिली Micro Car, टाटाच्या Nano पेक्षाही छोटी, एकच डोअर!

Last Updated:
भारतात सर्वात मोठी बाईक उत्पादक कंपनी असलेल्या Hero MotoCorp ने आता बाईक जगाचा चेहराच बदलून टाकण्याचं ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे
1/12
भारतात सर्वात मोठी बाईक उत्पादक कंपनी असलेल्या Hero MotoCorp ने आता बाईक जगाचा चेहराच बदलून टाकण्याचं ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. Hero MotoCorp ने EICMA 2025 या कार एक्स्पोमध्ये आपली इलेक्ट्रिक भागिदार कंपनी असलेल्या VIDA च्या मदतीने एक छोटीशी कार लाँच केली आहे.Hero MotoCorp ने 'Novus NEX 3 ' नावाची ही कार आणली आहे. ही एक नॅनो कार आहे. ही कार टाटाच्या नॅनो कारपेक्षाही छोटी आहे. या कारमध्ये ३ जण आरामात बसू शकतात.
भारतात सर्वात मोठी बाईक उत्पादक कंपनी असलेल्या Hero MotoCorp ने आता बाईक जगाचा चेहराच बदलून टाकण्याचं ऐतिहासिक पाऊल टाकलं आहे. Hero MotoCorp ने EICMA 2025 या कार एक्स्पोमध्ये आपली इलेक्ट्रिक भागिदार कंपनी असलेल्या VIDA च्या मदतीने एक छोटीशी कार लाँच केली आहे. Hero MotoCorp ने 'Novus NEX 3 ' नावाची ही कार आणली आहे. ही एक नॅनो कार आहे. ही कार टाटाच्या नॅनो कारपेक्षाही छोटी आहे. या कारमध्ये ३ जण आरामात बसू शकतात.
advertisement
2/12
Novus असं या कारचं नाव आहे.  NEX 3 या कन्सेप्टअंतर्गत  VIDA ने ही कार आणली आहे. हिरोची ही पहिली कार आहे. बाईकच्या लांबी इतकीच ही कार आहे. ही एक EV कार आहे. यामध्ये ३ जण आरामात बसू शकतात. 

3/12
Hero VIDA Novus NEX 3 ही एक पूर्णपणे कारसारखीच डिझाईन आहे. यामध्ये कार स्टेअरिंग आहे. गमंत म्हणजे, डाव्याबाजूने एकच डोअर दिला आहे. 

4/12
Hero VIDA Novus NEX 3 मध्ये डाव्याबाजूने डोअर दिल्यामुळे तिथूनच कारमध्ये तुम्हाला एंट्री करता येईल. कारमध्ये दोन जणांना आरामात बसता येईल इतकी जागा आहे

5/12
या कारची लांबी आणि उंची इतकी छोटी आहे की, वाहतूक कोंडीमध्ये तुम्हाला सहज कुठेही जाता येईल. 

6/12
Hero VIDA Novus NEX 3 ही एक एक मायक्रो इलेक्ट्रिक फोर-व्हीलर (Micro Electric Four-Wheeler) किंवा मायक्रो कार आहे.  यामध्ये टेंडेम सीटिंग व्यवस्था आहे, म्हणजे एक जण पुढे आणि दोन जण मागे बसू शकतात. 

7/12
ही कार तयार करण्याचं कारण म्हणजे, वाहतूक कोंडी आणि पार्किंगमधून सुटका. ही कार शहर आणि ग्रामीण भागाला डोळ्यासमोर ठेवून  डिझाइन केली आहे.

8/12
Hero VIDA Novus NEX 3  ही 'ऑल-वेदर पर्सनल EV' आहे. ज्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला बिनधास्त प्रवास करता येईल. भिजण्याचा तर प्रश्नच येत नाही. 

9/12
तसंच, Hero VIDA ने  NEX 1 हा एक पोर्टेबल, वेअरेबल मायक्रो मोबिलिटी उपकरणही लाँच केलं आहे. हा एक प्रकारचा छोटा इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जो बॅगपॅकसारखा घेऊन जाता येऊ शकतो आणि कुठेही प्रवास करू शकतो. हा एखाद्या सुटकेस सारखा आहे. तुम्ही पाठीवर घेऊन जाऊ शकतात आणि नंतर अनबॉक्स करून प्रवास करू शकतात. 

10/12
तसंच, Hero VIDA ने NEX 2 ही एक  सेल्फ-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक ट्राईक बाईक लाँच केली आहे. ही एक बाईकच आहे, पण तिला 3 चाकं आहे.

11/12
त्यामुळे ही बाईक जागेवरच उभी आहे, कुठेही पडण्याचा किंवा बॅलेंस आऊट होण्याचा विषयच येत नाही. याआधी यामाहाने असाच प्रयोग केला होता. अशीच एक बाईक लाँच केलेली आहे. 

12/12
Hero MotoCorp ने  VIDA च्या मदतीने ही वाहनं तयार केली आहे. सध्या ही कन्सेप्ट आहे, पण भविष्यात लवकरच ही वाहनं रस्त्यावर धावताना दिसतील, यात शंका नाही.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement