advertisement

मॉडर्न लूकसह येतेय नवी Hyundai Verna! किंमत, फीचर्समध्ये होणार 'हे' बदल

Last Updated:
Hyundai Verna फेसलिफ्ट लवकरच लॉन्च होऊ शकते. चला जाणून घेऊया नवीन स्टीयरिंग व्हील, ड्यूअल स्क्रिन आणि अपडेटेड केबिनसह ही कार कोणकोणत्या गाड्यांना टक्कर देऊ शकते.
1/6
मुंबई : भारतीय बाजारात हुंडई आपली नवीन Verna फेसलिफ्ट आणण्याची तयार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या कारच्या इंटीरियरची झलक यापूर्वीच समोर आली आहे. नवीन अपडेटेड Verna मध्ये केबिन डिझाइनला पहिल्यापेक्षा जास्त मॉडर्न आणि अट्रॅक्टिव्ह बनवण्यात आलंय. सेडान खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी इंटीरियर खुप महत्त्वाचे असते. कारण ज्यावेळी इंजिन आणि किंमत जवळपास एकसारखी असेल तेव्हा लोक नेहमीच केबिन लूक आणि फीचर्सच्या आधारावर निर्णय घेतात. चला या कारच्या डिझाइनवर एक नजर टाकूया.

2/6
स्टीयरिंग व्हिलमध्ये मिळेल नवी डिझाइन : नवीन वर्ना फेसलिफ्टमध्ये स्टीयरिंग व्हीलची डिझाइन बदलण्यात आली आहे. स्पाय फोटोजमध्ये स्पष्ट दिसतंय की, यामध्ये दोन-स्पोकचा स्टीयरिंग व्हील दिला जाईल ज्याचा रिम गोल आणि डिझाइन खुप स्वच्छ आहे. याचे स्विच पातळ आणि सिंपल ठेवण्यात आले आहेत. ज्यामुळे मॉडर्न लूक येतो.

3/6
तर दुसरीकडे Virtus आणि Slavia मध्ये मोटा स्टीयरिंग रिम आणि रुंद स्पोक्स मिळतात. जे गाडी चालवताना मजबूत पकडचा फील देतात. यासह स्पोर्टी लूकही मिळतो. नवीन Verna चं केबिन जास्त टेक्नॉलॉजीवर बेस्ड असेल. ही कार शहरांमध्ये गाडी चालवणाऱ्या ग्राहकांना जास्त पसंत येऊ शकते.

4/6
ड्युअल स्क्रीन आणि नवीन डॅशबोर्ड लेआउट : Vernaच्या फेसलिफ्टमध्ये एक मोठा, सिंगल ग्लास पॅनेल असेल ज्यामध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दोन्ही असतील. हे डिझाइन कारला प्रीमियम लूक देते. केबिनमध्ये लाल रंगांसह काळ्या थीमचा समावेश असेल, ज्यामुळे आतील भाग अधिक आकर्षक वाटेल. व्हर्टस आणि स्लाव्हियामध्ये डॅशबोर्डमध्ये चांगल्या स्थितीत असलेल्या स्क्रीन देखील आहेत, परंतु व्हर्नाचा नवीन लेआउट अधिक मॉडर्न दिसतो.

5/6
इंजिन, किंमत आणि टक्कर : इंजिन पर्याय पहिल्यासारखेच राहतील. यामध्ये 1.5 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळतील. सोबतच मॅन्युअल आणि डीसीटी गियरबॉक्सचा पर्यायही राहील.

6/6
Verna ची सध्याची किंमत 10.80 लाख रुपये ते 17.13 लाख रुपयांदरम्यान आहे. नवीन अपडेटनंतर किंमतींमध्ये 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. तरीही ही Virtus आणि Slavia ला कठोर टक्कर देऊ शकते.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement