Carens Clavis: दिवाळीला आणा फॅमिलीसाठी लक्झरी SUV, मायलेजही 19 किमी, कंपनीने किंमतही केली कमी!

Last Updated:
जीएसटी दरात कपात आणि सण उत्सवाचा हंगाम असल्यामुळे वाहनांच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर सगळ्याच कार उत्पादकांनी ऑफरचा वर्षाव केला आहे.
1/9
जीएसटी दरात कपात आणि सण उत्सवाचा हंगाम असल्यामुळे वाहनांच्या किंमती चांगल्याच कमी झाल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर सगळ्याच कार उत्पादकांनी ऑफरचा वर्षाव केला आहे. अशातच दक्षिण कोरियन कंपनी किआ मोटर्सनेही नवीन मॉडेल Carens Clavis लाँच केलं आहे. नव्या Carens Clavis मध्ये टॉप-एंड HTX (O) ट्रिम मधली आहे. ही नवीन ट्रिम HTX आणि HTX+ ट्रिम्सच्या दरम्यान आहे आणि टर्बो पेट्रोल आणि DCT इंजिन-गिअरबॉक्ससह 6 आणि 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये ही SUV लाँच केली आहे.  

advertisement
2/9
 Carens Clavis  6-सीटर अधिक परवडणारी बनली आहे. शिवाय, किआने तीन नवीन प्रकारांसह - HTK+ टर्बो-DCT, HTK+ डिझेल AT आणि HTK+ (O) टर्बो-DCT  आणखी परवडणारी एसयूव्ही बनवली आहे. या कारची किंमत  16.28 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप मॉडेल हे  19.27 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

3/9
Carens Clavis मध्ये ३ इंजिन पर्याय दिले आहे.  ११५ एचपी, १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल युनिट, १६० एचपी, १.५-लिटर टर्बो-पेट्रोल मोटर आणि ११६ एचपी, १.५-लिटर डिझेल इंजिन दिलं आहे.

4/9
तिन्ही इंजिन ६-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहेत, तर डिझेल इंजिनमध्ये ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील आहे. टर्बो-पेट्रोल युनिटमध्ये मॅन्युअल व्यतिरिक्त आणखी दोन ट्रान्समिशन पर्याय आहेत - एक 6-स्पीड iMT आणि एक 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक आहे.

5/9
Carens Clavis डिझेल सर्वाधिक मायलेज देतं, ६-स्पीड मॅन्युअल मॉडेल हे १९.५४ किलोमीटर प्रति लिटर तर ६-स्पीड ऑटोमॅटिक १७.५० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतं.

6/9
दुसऱ्या स्थानावर स्पोर्टी १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिकसह १६.६६ किलोमीटर प्रति लिटर आणि ६-स्पीड मॅन्युअल आणि आयएमटी ट्रान्समिशनसह १५.९५ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देतं.

7/9
एंट्री-लेव्हल नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन १५.३४ किलोलिटर मायलेज देतं, जे फक्त ६-स्पीड मॅन्युअल कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.

8/9
Carens Clavis ही एमपीव्ही ६ आणि ७-सीट कॉन्फिगरेशनसह ७ ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. HTE, HTE(O), HTK, HTK+, HTK+(O), HTX आणि HTX+. तसंच, ६-सीटर लेआउट फक्त कॅरेन्स क्लॅव्हिसच्या टॉप-स्पेक HTX+ ट्रिममध्ये उपलब्ध आहे.

9/9
Carens Clavis EV सुद्धा लाँच केली आहे.  ही ईव्ही पॉवर, परफॉर्मन्स, रेंज आणि काही ऑफ-रोड फिचर्ससह येते.  किआची ही इलेक्ट्रिक कार एकत्र प्रवास करायला आवडणाऱ्या कुटुंबांना लक्षात घेऊन डिझाइन केली आहे. किआ ही भारतातील पहिली 7-सीटर मास-मार्केट ईव्ही देखील आहे, जी 42 kWh आणि 51.4 kWh बॅटरी पर्यायांसह खरेदी करता येते.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement