Mahindra ची स्कॉर्पिओ आता विसरा, रस्त्यावर राज्य करायला आली नवीन SUV, किंमतही कमी!

Last Updated:
1/6
महिंद्राने थार आणि थार रॉक्ससारख्या दमदार SUV लाँच करून मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात कपात केल्यानंतर महिंद्राने आता आपली नवीन mahindra bolero neo 2025 लाँच केली आहे. आधीच्या निओपेक्षा नवीन mahindra bolero neo 2025 ही वेगळी आहे.

advertisement
2/6
2025 Mahindra Bolero Neo मध्ये बरेच अपडेट केले आहे. यामध्ये मागील निओचं इंजिन आहे. यामध्ये1.5-लीटर mHawk डिझेल इंजिन दिलं आहे. जे 100 बीएचपीची पॉवर आणि 260 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो.
2025 Mahindra Bolero Neo मध्ये बरेच अपडेट केले आहे. यामध्ये मागील निओचं इंजिन आहे. यामध्ये 1.5-लीटर mHawk डिझेल इंजिन दिलं आहे. जे 100 बीएचपीची पॉवर आणि 260 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतो.
advertisement
3/6
ही SUV मॅनुअल आणि ऑटोमॅटिक, दोनों ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध आहे. एसयूव्हीच्या बाहेरील डिझाईनमध्ये बदल केला आहे. नवीन व्हर्टिकल स्लॅट ग्रिल, R16 अलॉय व्हिल्स, आणि आकर्षक Jeans Blue कलर ऑप्शन दिला आहे.  

4/6
Bolero Neo च्या इंटिरिअरमध्येही बदल केला आहे. आतमधील केबिन आता  लेदरट सीट्स आणि मेश पॅटर्न दिला आहे.  टॉप  व्हेरिएंटमध्ये Lunar Grey थीम आणि खालच्या व्हेरिएंट्समध्ये Mocha Brown थीम दिलं आहे. SUV मध्ये 22.9 सेमीचा इन्फोटेनमेंट सिस्टम, रिअर-व्हू कॅमेरा, आणि नवीन RideFlo टेक्नोलॉजी दिली आहे. ज्यामुळे लांबपल्याच्या प्रवासासाठी आरामदायक बनवते.  

5/6
Mahindra Bolero Neo 2025 आणि बोलेरो महिंद्राने दोन्ही गाड्या अपडेट केल्या आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून या गाड्यांचा लूक क्लासिक आहे. पण, दोन्ही एसयूव्हींची बिल्ड क्वॉलिटी ही मजबूत आहे.

6/6
पण, आता महिंद्राने इतर एसयूव्हीमध्ये जे आरामदार फिचर्स दिले आहे, तेच फिचर्स आता  Mahindra Bolero Neo 2025 आणि बोलेरोमध्ये अपडेट केले आहे. विशेष, म्हणजे या दोन्ही गाड्यांच्या किंमती या १० लाखांच्या आतच आहे.  बोलेरोची किंमत ७.९९ लाख (अंदाजे ७.९९ लाख रुपये) आहे. तर Bolero Neo ची किंमत ८.४९ लाखांपासून सुरू होते.

एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; संपत्तीत शाहरुखलाही सोडलं मागे
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
    View All
    advertisement