advertisement

Finally! 'त्या' सदस्याला Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर काढलं; प्रेक्षक म्हणाले, सगळ्यात बेस्ट Eviction

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Elimination : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात घरातील कोणता सदस्य घरातून बाहेर जाणार, त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.
1/7
'बिग बॉस मराठी 6'चा वीकेंड म्हणजे भाऊचा धक्का आणि घरातील कुणीतरी घराच्या बाहेर पडणार. सीझन आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. अशात आता घराबाहेर कोण पडणार याची उत्सुकता जरा अधिकच वाढली आहे. अखेर घराबाहेर पडणाऱ्या त्या सदस्याचं नाव समोर आलं आहे.

2/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आता एकूण 8 सदस्य आहेत. यामध्ये रेवा कौरासे, राखी सावंत, तन्वी कोलते, अनुश्री माने, राकेश बापट, सागर कारांडे, दिपाली सय्यद, विशाल कोटियन यांचा समावेश आहे. यापैकी सागर, राखी, राकेश, अनुश्री, रेवा आणि विशाल हे सदस्य नॉमिनेट आहेत. 

3/7
रेवा या आठवड्यात कॅप्टन झाली आहे, त्यामुळे तशी ती सेफ आहे. त्यानंतर राखीच्या नावाची चर्चा होती. पण राखीही नाही. मग बिग बॉसच्या घरातून कोण एलिमिनेट झालं आहे?

4/7
तर बिग बॉसच्या घरातून या आठवड्यात बाहेर पडणारा सदस्य आहे सागर कारंडे. प्रेक्षकांनाही सागरला सीझनमध्ये ट्रोल केलं आणि त्याला घरातून बाहेर काढण्याची मागणी सातत्याने होत होती.

5/7
सागर घराबाहेर गेल्याचं समजताच अनेक प्रेक्षकांनी फायनली गेला, बरं झालं, सगळ्यात बेस्ट एव्हिक्शन अशा कमेंट केल्या आहेत. 

6/7
सागरला 3 वर्षांपासून बिग बॉसचं आमंत्रण मिळत होतं, यावेळी त्याने ते स्वीकारलं. पहिल्याच आठवड्यात रितेशने त्याचा खेळ टॉप क्लास असल्याचं म्हणत कौतुक केलं होतं. 

7/7
रितेशने एंटरटेनमेंटचे नवे फंडे, नाटकाप्रमाणेच घराचा खेळ 'हाऊसफुल्ल' असं म्हणत सागरच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं. तेव्हा सागर भावुक झाला होता. 

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement