advertisement

MI vs DC : 8 कोटीचे झाले 95 लाख, पोरानं रागात 'मुंबई' धुवून काढली; 120 मिनिटात काढून घेतला हिटमॅनच्या डोक्यावरचा ताज!

Last Updated:
Sameer Rizvi tug orange Cap From Rohit Sharma : दिल्ली कॅपिटल्सचा स्टार मॅचविनर समीर रिझवी याने मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माच्या डोक्यावरून ऑरेंज कॅप फक्त दोन तासात काढून घेतली.
1/7
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात दिल्लीने मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं अन् सलग दुसरा विजय नोंदवला. यावेळी रोहित शर्माला देखील धक्का बसला.

2/7
दिल्लीविरुद्ध रोहित शर्माने इम्पॅक्टफूल खेळी केली. रोहित शर्माने 26 बॉलमध्ये 35 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट काहीसा खाली आल्याचं पहायला मिळालं. त्याने 5 फोर अन् एक सिक्स खेचला.

3/7
रोहित शर्माच्या याच कामगिरीचं फळ त्याला मिळालं. रोहित शर्माच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली. रोहित शर्माने दोन्ही इनिंगमध्ये मिळून 113 रन्स केल्या होत्या. मात्र रोहितच्या पदरी निराशा आली.

4/7
रोहित शर्मा बॅटिंग करून मैदानाबाहेर गेला अन् त्याला ऑरेंज कॅपसह मैदानात येण्याची संधीच मिळाली नाही. त्याला सबस्टिट्युड म्हणून सूर्याने खेळवलं. याचवेळी समीर रिझवीने संधी साधली.

5/7
समीरल रिझवीने आक्रमक खेळी करत मुंबईला धुवून काढलं. रिझवीने 51 बॉलमध्ये 90 धावांची खेळी केली. 7 फोर अन् 7 सिक्स मारत त्याने मुंबईच्या घश्यातून मॅच काढून घेतली अन् हिटमॅनला देखील धक्का दिला.

6/7
समीर रिझवीला मॅच संपल्यानंतर रोहितच्या डोक्यावरची ऑरेंज कॅप मिळाली. रिझवीने हिटमॅनच्या डोक्यावर दोन तासही ऑरेंज कॅप सजवू दिली नाही. त्यामुळे रोहित काहीसा नाराज देखील दिसला.

7/7
दरम्यान, लखनऊविरुद्धच्या मॅचमध्ये आक्रमक 70 धावांची खेळी अन् आता तगड्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 90 धावा यामुळे रिझवी सध्या 160 धावांसह ऑरेंज कॅप होल्डर आहे. त्यामुळे दिल्लीच्या टीममध्ये आनंदाचं वातावरण दिसतंय.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement