Maruti आता Tata ला देणार दे धक्का, आणतेय अशी SUV, मायलेजची चिंताच मिटेल!

Last Updated:
अलीकडे ऑटो एक्सपो २०२५ मध्ये आपल्या पहिल्या वहिल्या EV कारची झलकही दाखवली होती. आता ही गाडी रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.
1/6
भारतात मध्यमवर्गीयांची फेव्हरेट असलेल्या मारुती सुझुकीने आता ईव्ही कार लाँच करण्याचा चंग बांधला आहे. अलीकडे ऑटो एक्सपो २०२५ मध्ये आपल्या पहिल्या वहिल्या EV कारची झलकही दाखवली होती. आता ही गाडी रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. या कारची रेंज ही तब्बल ५०० किमी असणार आहे. त्यामुळे महिंद्रा आणि टाटा मोटर्सला मारुती आता थेट टक्कर देणार आहे.

advertisement
2/6
मारुती सुझुकीने अलीकडे ई व्हिटारावरून पडदा हटवला होती. आता ही कार डेल्टा, झीटा आणि अल्फा अशा तीन व्हॅरिएंट्समध्ये येणार आहे.  49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पॅक ऑप्शन्स यात असून, दोन्हींची पॉवर आउटपुट्स वेगवेगळी आहेत. एकदा चार्ज केल्यावर ही कार 500 किमी धावणार आहे. 7 kW AC चार्जिंग आणि 70 kW DC फास्ट चार्जिंगला ही कार सपोर्ट करते.

3/6
अल्फा व्हॅरिएंट -मारुती सुझुकी ई व्हिटाराचा हा टॉप एंड ट्रिम आहे. हा व्हॅरिएंट 61kWच्या मोठ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध होईल. फुल चार्ज केल्यानंतर ही कार 500 किलोमीटर्स जाईल. पॉवर आणि टॉर्क आउटपुट झेटा ट्रिमप्रमाणेच असेल.
अल्फा व्हॅरिएंट - मारुती सुझुकी ई व्हिटाराचा हा टॉप एंड ट्रिम आहे. हा व्हॅरिएंट 61kWच्या मोठ्या बॅटरी पॅकसह उपलब्ध होईल. फुल चार्ज केल्यानंतर ही कार 500 किलोमीटर्स जाईल. पॉवर आणि टॉर्क आउटपुट झेटा ट्रिमप्रमाणेच असेल.
advertisement
4/6
झेटा व्हॅरिएंट -मारुती सुझुकी ई व्हिटाराचा हा मध्यम व्हॅरिएंट आहे. त्याला फक्त 61 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असेल. 49 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक या कारला उपलब्ध नसेल. या कारला फ्रंट अॅक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर असेल. जास्तीत जास्त 171 बीएचपीची पॉवर आणि 192.5 एनएम टॉर्क ही कार देईल. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही कार कमीत कमी 500 किलोमीटर्स अंतर जाईल.
झेटा व्हॅरिएंट - मारुती सुझुकी ई व्हिटाराचा हा मध्यम व्हॅरिएंट आहे. त्याला फक्त 61 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक असेल. 49 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक या कारला उपलब्ध नसेल. या कारला फ्रंट अॅक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर असेल. जास्तीत जास्त 171 बीएचपीची पॉवर आणि 192.5 एनएम टॉर्क ही कार देईल. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही कार कमीत कमी 500 किलोमीटर्स अंतर जाईल.
advertisement
5/6
डेल्टा व्हॅरिएंट -हा मारुती सुझुकी ई व्हिटाराचा बेस व्हॅरिएंट असेल. यामध्ये फक्त 49 kWh चा बॅटरी पॅकच उपलब्ध असेल. फ्रंट अॅक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर 142 बीएचपीची पॉवर आणि 192.2 एनएम टॉर्क जनरेट करील
डेल्टा व्हॅरिएंट - हा मारुती सुझुकी ई व्हिटाराचा बेस व्हॅरिएंट असेल. यामध्ये फक्त 49 kWh चा बॅटरी पॅकच उपलब्ध असेल. फ्रंट अॅक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटर 142 बीएचपीची पॉवर आणि 192.2 एनएम टॉर्क जनरेट करील
advertisement
6/6
 ही कार किती रेंज देईल, याबद्दलची नेमकी माहिती अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. तरीही सुमारे 500 किलोमीटर्सची रेंज अपेक्षित आहे.
ही कार किती रेंज देईल, याबद्दलची नेमकी माहिती अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. तरीही सुमारे 500 किलोमीटर्सची रेंज अपेक्षित आहे.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement