34 किमी मायलेज, 6 एअरबॅग्स आणि बुलेटपेक्षाही स्वस्त अशा Maruti च्या 3 फॅमिली Cars
- Published by:Sachin S
Last Updated:
छोट्या कारच्या किंमती तर आणखी कमी झाल्या आहेत. एखाद्या महागड्या बाईकच्या किंमतीत आता कार येईल, अशी परिस्थितीत असून आणि हे खरं आहे. कारण, मारुती सुझुकीच्या मायलेज किंग असलेल्या ३ अशा कार आहे
भारतात जीएसटीच्या दरात कपात झाल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठे बदल पाहण्यास मिळाले. कारच्या किंमतीत कमालीची कपात झाली. आता बाजारात कारच्या किंमतीत एसयूव्ही सहज विकत घेता येत आहे. तर छोट्या कारच्या किंमती तर आणखी कमी झाल्या आहेत. एखाद्या महागड्या बाईकच्या किंमतीत आता कार येईल, अशी परिस्थितीत असून आणि हे खरं आहे. कारण, मारुती सुझुकीच्या मायलेज किंग असलेल्या ३ अशा कार आहे, ज्यांच्यामध्ये ६ एअर बॅग्स आहे आणि किंमतही बजेटमध्ये.
advertisement
advertisement
advertisement
Suzuki Alto K10 छोटी आणि मायलेजासाठी बेस्ट कार आहे. Suzuki Alto K10 मध्ये 1.0-लीटर इंजिन आहे आणि 24-25 kmpl पर्यंत मायलेज देते. सर्व व्हेरिएंट्समध्ये आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड आहेत. सोबत ABS, EBD आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससारखी फिचर्स आहेत. CNG व्हेरियंटमध्ये ही कार तब्बल 33.34 किमी मायलेज देते.
advertisement
Maruti Suzuki Celerio - मारुतीची दुसऱ्या क्रमांकाची लोकप्रिय कार आहे. Alto K10 च्या तुलनेत थोडी मोठी आणि प्रॅक्टिकल हॅचबॅक आहे. Celerio ची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाखांपासून सुरू होऊन 7.37 लाखपर्यंत आहे. Celerio मध्ये 1.0-लीटर इंजिन आहे, जे 26 kmpl पर्यंत उत्तम मायलेज देतं. Celerioमध्ये स्पेस चांगला असून 6 एअरबॅग्ससह ABS, EBD आणि उच्च सेफ्टी रेटिंगमुळे ही फॅमिलीकरिता बेस्ट आहे.
advertisement
advertisement
advertisement







