advertisement

BMW, मर्सिडीजचा पडेल विसर, 5 स्वस्त आणि दणकट अशा SUV, हे फिचर्स पाहून प्रेमात पडाल!

Last Updated:
आलिशान आणि महागड्या गाड्यांमध्ये देणारे फिचर्स आता स्वस्तात मस्त अशा एसयूव्हीमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यापैकी एक असलेलं पावर्ड टेलगेट (Powered Tailgate) हे फिचर आता कमी किंमतीत असणाऱ्या एसयूव्हीमध्येही मिळत आहे.
1/12
भारतात सध्या कारच्या किंमती कमी झाल्यापासून दमदार फिचर्स आणि सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार असणाऱ्या गाड्यांचा सगळ्यात जास्त बोलबाला आहे. याआधी लोक मायलेज किती देते हे लक्षात घेऊन कार खरेदी करत होतं. पण, आता कारमध्ये जितके चांगले फिचर्स तितकी लोकप्रिय होत आहे. अशातच आलिशान आणि महागड्या गाड्यांमध्ये देणारे फिचर्स आता स्वस्तात मस्त अशा एसयूव्हीमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यापैकी एक असलेलं   पावर्ड टेलगेट (ऑटोमॅटिक बूट डोअर) हे फिचर आता कमी किंमतीत असणाऱ्या एसयूव्हीमध्येही मिळत आहे.

2/12
  Renault Duster, Maruti Suzuki Victoris, Tata Curvv, MG Windsor EV आणि MG Hector या कंपन्यांनी आपल्या अनेक एसयूव्हीमध्ये ही फिचर दिलं आहे. या एसयूव्हीची किंमत ही कमी असून प्रीमियम असे फिचर्स सहज या एसयूव्हीमध्ये पाहण्यास मिळत आहे.

3/12
 Renault Duster:  Renault  मोटर्सने अलीकडे Renault Duster 2026 भारतात लाँच केली आहे.  Renault Duster याआधीही भारतात एकेकाळी रस्त्यावर राज्य करत होती. पण, आता नवीन डिझाईन आणि नवीन इंजिनसह Renault Duster परत आली आहे.

4/12
 या Renault Duster  ची सुरुवातीची किंमत 10.49 लाखांपासून सुरू होते. Renault Duster च्या Techno व्हेरियंटपासून  पावर्ड टेलगेट फिचर दिलं आहे. तसंच  पॅनोरमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्ससारखे फिचर्सही दिले आहे.  

5/12
 Maruti Suzuki Victoris : मारुती सुझुकीने अलीकडेच आपली ही एसयूव्ही लाँच केली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबीयांना डोळ्यासमोर ठेवून ही Maruti Suzuki Victoris लाँच केली आहे. Maruti Suzuki Victoris ची  किंमत 10.50 लाखांपासून सुरू होते.

6/12
Maruti Suzuki Victoris च्या ZXi+ व्हेरियंटपासून जेस्चर कंट्रोलसह पावर्ड टेलगेट फिचर दिलं आहे. ही एक मिड-साइज SUV असून पेट्रोल, स्ट्राँग हायब्रिड आणि CNG ऑप्शन सुद्धा आहे. विशेष म्हणजे,  Maruti Suzuki Victoris ला क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. 

7/12
Tata Curvv: टाटा मोटर्सने मागील वर्षभरात अनेक नव नवीन प्रयोग केले आहे. कुपे सेगमेंटमध्ये Tata Curvv लाँच करण्यात आली होती. Tata Curvv ची सुरुवाती किंमत 9.69 लाखांपासून सुरू होते. 

8/12
 Tata Curvv च्या Accomplished+ व्हेरियंटपासून जेस्चर कंट्रोल आणि पावर्ड टेलगेट फिचर दिलं आहे. तसंच, Tata Curvv मध्ये पॅनोरमिक सनरूफ, Level-2 ADAS आणि दणकट अशी बॉडी दिली आहे. ही एसयूव्ही  पेट्रोल, डिझेल आणि EV व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

9/12
 MG Windsor EV:  एमजी मोटर्सने मागील काही दिवसांपासून अनेक नव्या एसयूव्ही लाँच केल्या आहेत.  MG Windsor EV ही एक हटके अशी एसयूव्ही असून यामध्ये स्पेसच स्पेस दिला आहे.  MG Windsor EV ची किंमत 13.50 लाखांपासून सुरू होते. टॉप एन्ड मॉडेल हे 18.50 लाखांपर्यंत आहे, एवढंच नाहीतर BaaS प्लॅननुसार ही  MG Windsor EV आणखी स्वस्त उपलब्ध आहे. यामध्ये फक्त बॅटरीच्या रेंटने घ्यावी लागले.

10/12
 MG Windsor EV च्या Essence PRO सारख्या टॉप व्हेरिएंटमध्ये पावर्ड टेलगेट  दिलं आहे.  MG Windsor EV मध्ये 52.9 kWh बॅटरी दिली असून या एसयूव्हीची रेंजही  449 किमी इतकी आहे.  MG Windsor EV मध्ये Level-2 ADAS, V2L असे फंक्शन दिले आहे. 

11/12
 MG Hector : एमजी मोटर्सही शान असलेली  MG Hector ही अलीकडेच नव्या रुपात लाँच झाली आहे. या नव्या  MG Hector ची किंमत  11.99 लाखांपासून सुरू होते.  MG Hector च्या Savvy Pro व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक पावर्ड टेलगेट दिला आहे. ही एक आरामदायक आणि आलिशान अशी एसयूव्ही आहे.

12/12
 MG Hector मध्ये  पॅनोरमिक सनरूफ, i-SMART टेक्नॉलॉजी आणि 5,6 आणि 7 सीटर असा पर्यायही दिला आहे. त्यामुळे ही एसयूव्ही छोट्या फॅमिलीपासून ते मोठ्या फॅमिलीपर्यंत सगळ्यांसाठी बेस्ट पर्याय आहे. 

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement