advertisement

Aishwarya - Abhishek : 'मला अशा लग्नात राहायचं नाही जिथे...' अभिषेक बच्चनचं मोठं स्टेटमेंट, ऐश्वर्यासोबतच्या नात्यावर थेटच बोलला

Last Updated:
Aishwarya Rai - Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. नुकत्याच एका मुलाखतीत अभिषेक बच्चने दोघांच्या नात्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.
1/9
अभिषेक बच्चनच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येत असताना तो ऐश्वर्या रायसोबतच्या आपल्या 18 वर्षांच्या नात्याबद्दल असं काही म्हणाला की ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा डिवोर्स होणार असल्याच्या चर्चा अनेक वर्षा सुरू आहेत. पण अनेकदा त्यांनी एकत्र येत सगळ्यांना काहीही न बोलता आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. 
अभिषेक बच्चनच्या लग्नाचा वाढदिवस जवळ येत असताना तो ऐश्वर्या रायसोबतच्या आपल्या 18 वर्षांच्या नात्याबद्दल असं काही म्हणाला की ज्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा डिवोर्स होणार असल्याच्या चर्चा अनेक वर्षा सुरू आहेत. पण अनेकदा त्यांनी एकत्र येत सगळ्यांना काहीही न बोलता आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.
advertisement
2/9
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. ज्युनियर बच्चनने ऐश्वर्या रायसोबतचे आपले लग्न, नातेसंबंध, कुटुंब आणि पालकत्व याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. ज्युनियर बच्चनने ऐश्वर्या रायसोबतचे आपले लग्न, नातेसंबंध, कुटुंब आणि पालकत्व याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे.
advertisement
3/9
लिली सिंगला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायसोबत लग्न आणि 18 वर्षांचा संसार, ट्रोलिंग त्याप्रमाणे कोण अधिक यशस्वी आहे आणि लग्नात कोणाचे वर्चस्व होते, यांसारख्या प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला,
लिली सिंगला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायसोबत लग्न आणि 18 वर्षांचा संसार, ट्रोलिंग त्याप्रमाणे कोण अधिक यशस्वी आहे आणि लग्नात कोणाचे वर्चस्व होते, यांसारख्या प्रश्नांवर आपलं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, "जेव्हा माझ्या आई-वडिलांचे लग्न झाले, तेव्हा माझी आई माझ्या वडिलांपेक्षा मोठी स्टार होती. तेव्हाही ते हे सामान्य नव्हते."
advertisement
4/9
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला,
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, "हे नेहमीच एक पार्टनशीप होती. मी ऐश्वर्या रायला माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून ओळखत होतो. मी माझा दुसरा चित्रपट 'ढाई अखर प्रेम के,' तिच्यासोबत केला. खरंतर ऐश्वर्या ही एकमेव अभिनेत्री आहे जिच्यासोबत मी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तेव्हा आम्ही नात्यात नव्हतो. आम्ही फक्त मित्र होतो. आम्ही नेहमीच मित्र राहिलो आहोत."
advertisement
5/9
अभिषेक बच्चनने पुढे स्पष्ट केले,
अभिषेक बच्चनने पुढे स्पष्ट केले, "आमच्या नात्याच्या सुरुवातीपासून ते आमच्या लग्नापर्यंत ही नेहमीच एक पार्टनरशिप होती. मी कमवीन आणि तू घराची काळजी घेशील अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ते अगदी स्वाभाविकपणे घडलं"
advertisement
6/9
अभिषेक म्हणाला,
अभिषेक म्हणाला, "मी 'अहंकार' हा शब्द वापरला कारण मी असा माणूस नाही जो विचार करतो की मी शर्यत जिंकावी म्हणून दुसऱ्याने हार मानावी. तो माझा स्वभाव नाही. मला अशा पार्टनरशिप किंवा लग्नात राहायचे नाही जिथे मला पुरुष असल्यासारखं वाटावं म्हणून माझ्या पत्नीला काम करणं थांबवावं लागेल. मी नशीबवान आहे की माझी पत्नीसुद्धा तसा विचार करत नाही."
advertisement
7/9
अभिषेक बच्चनने केवळ ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या आपल्या नात्याबद्दलच नाही, तर मुलगी आराध्या बच्चनबद्दलही त्याने सांगितलं. तो म्हणाला,
अभिषेक बच्चनने केवळ ऐश्वर्या राय बच्चनसोबतच्या आपल्या नात्याबद्दलच नाही, तर मुलगी आराध्या बच्चनबद्दलही त्याने सांगितलं. तो म्हणाला, "वडील चांगले शिक्षक नसतात. कारण आमच्या भावना आड येतात आणि स्त्रियांमध्ये असलेली सहानुभूती आमच्यात नसते."
advertisement
8/9
अभिषेक बच्चन स्पष्ट करतात,
अभिषेक बच्चन स्पष्ट करतात, "पुरुष त्यांना जे हवं असतं ते दाखवतात. आम्ही कृतीवर लक्ष केंद्रित करतो. आम्ही खूप संवेदनशील झालो आहोत आणि ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही कृतीतून एक आदर्श निर्माण करता. घरी आम्ही दोघेही आराध्यासाठी स्वतःचं सर्वोत्तम वर्जन  बनण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मुलांना काय चांगलं आणि काय वाईट हे सांगण्याऐवजी त्यांना कृतीतून दाखवणं अधिक चांगलं आहे.
advertisement
9/9
अभिषेक बच्चन समारोप करताना म्हणतात,
अभिषेक बच्चन समारोप करताना म्हणतात, "जेव्हा पालक तत्त्वांनी आपलं आयुष्य जगतात तेव्हा मुलं त्यांचं निरीक्षण करतात आणि त्यांचं अनुकरण करतात. अशा प्रकारे पालक आपल्या मुलांना घडवतात. त्यामुळे घरात स्वतःला पुरुष किंवा स्त्री म्हणून सादर करण्याची कोणतीही स्पर्धा नसते."
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement