advertisement

CNG वापरणाऱ्यांनो उन्हाळ्यात राहा एक्स्ट्रा अलर्ट! 5 गोष्टींकडे लक्ष ठेवल्यास कुटुंब राहील सुरक्षित

Last Updated:
CNG Car Care For Summer: उन्हाळ्यात आपण आपली जशी काळजी घेतो तशीच वाहनांचीही घेणं गरजेचं आहे. यामध्ये सीएनजी वाहनांची तर एक्स्ट्रा केयर करावी लागते.
1/7
CNG Car Care For Summer: पेट्रोल-डिझेलच्या किंमती या गगणाला भिडल्या आहेत. ज्यामुळे मिडिल क्लास फॅमिलीसाठी सीएनजी कार या बेस्ट ठरताय. कमी पैशांत प्रवास करण्यासाठी सीएनजी ही पहिली पसंत ठरते. पण उन्हाळा सुरू झालाय, या काळात आपल्या कारकडे खास लक्ष ठेवावं लागतं. हे न केल्यास तुमच्या कुटुंबाचा जीव धोक्यात येऊ शकतो.

2/7
उन्हात कार पार्क करणे : उन्हाळ्यात उन्हात उभी कार ही प्रचंड तापते. ज्यामुळे कारच्या आतही उष्णता जमा होते. म्हणूनच कार ही कधीही सावलीत उभी करावी. जास्त उष्णतेमुळे कारमधील सेन्सिटिव्ह डिव्हाइस खराब होतात. सीएनजी कारकडे विशेष लक्ष द्यावे. कारण गॅस लिकेज होत असेल तर आगीचा भडका उडण्याचा धोका असतो.

3/7
इंजिन ऑइल : उन्हामुळे कारचं इंजिन ऑइल हे पातळ होतं. म्हणून कारमध्ये कंपनीने सांगितलेल्या ग्रेडचं इंजिन ऑइल टाका. वेळोवेळी याची तपासणी करत राहा. ज्यामुळे इंजिनला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही.

4/7
सीएनजी टँक फूल करू नका : उन्हाळ्यात सीएनजी टँक लिमिटपर्यंत फूल करणे टाळा. जास्त तापमानावर हवा आणि गॅस पसरतो. उष्णतेमुळे सीएनजी टँकचं तापमान वाढू शकतं. ज्यामुळे आतील गॅस पसरू शकते. टँक फूल नसेल तर गॅस पसरण्याला जागा मिळेल. ज्यामुळे दुर्घटना टाळता येईल. उन्हाळ्यात सीएनची कारमध्ये 1-2 किलो कमी गॅस टाकयला हवा.

5/7
कूलिंग सिस्टम आणि एसी : आपल्या कारच्या कूलिंग सिस्टमची तपासणी करत राहा. गरजेचं असेल तर यात पाणी आणि कूलेंट भरा. पंखे आणि रेडिएटरची तपासणी करून घ्या. याव्यतिरिक्त कंडीशनिंग सिस्टम नीट काम करतेय का पाहा, त्याचं मेंटेनेंस करुन घ्या.

6/7
फर्स्ट-एड किट आणि अग्निशामक यंत्र ठेवा : कारमध्ये नेहमी फर्स्ट ऐड किट आणि आग विझवण्याचं यंत्र ठेवा. अपघाताच्या स्थितीमध्ये फर्स्ट एड किटच्या मदतीने दिलासा मिळू शकतो. आग लागण्याच्या स्थितीत अग्निशमन यंत्राने आगीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.

7/7
तुमच्या कारमधील सीएनजी टँक रिकामी होत असेल तर त्यावरच गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. अनेक लोक ही चूक करतात. ज्यामुळे इंजिनच्या परफॉर्मेंसवर परिणाम होतो. ज्यामुळे सिलेंडरही गरम होतं. म्हणूनच सीएनजी फअयूल टँक संपल्यानंतर ते लगेच भरून घ्या.

Maharashtra Kesari : दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
दोनदा गदा मिळाली पण इच्छा अपूर्णच राहिली, विजयानंतर हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली
  • हर्षवर्धनने मनातली खदखद बोलून दाखवली

  • विजयानंतर इच्छा अपूर्णच

  • पहिली प्रतिक्रिया काय?

View All
advertisement