शिवाने आदित्यला पळवलं! पारू मालिका बंद झाल्यानंतर नवी मालिका पाहून रंगली भलतीच चर्चा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Marathi Serial : शेवटचा एपिसोड न दाखवता पारू मालिका अचानक बंद झाल्यानंतर मालिकेतील आदित्य हा शिवासोबत दिसला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.
मराठी मालिका जिचा शेवटचा एपिसोड दाखवलाच नाही, ती अचानक बंद झाली. ही मालिका म्हणजे पारू." width="1600" height="900" /> सध्या कित्येक मराठी चॅनेल्सवर नव्या मराठी मालिकांची एंट्री आणि जुन्या मालिकांची एक्झिट सुरू आहे. जुन्या मालिका निरोप घेताना शेवटचा एपिसोड रिलीज करतात आणि तसं जाहीर करतात. पण एक मराठी मालिका जिचा शेवटचा एपिसोड दाखवलाच नाही, ती अचानक बंद झाली. ही मालिका म्हणजे पारू.
advertisement
कलर्स मराठी चॅनेलवरील ही मालिका अचानक बंद झाली. ही मालिका 12 फेब्रुवारी 2024 रोजी झी मराठीवर आलेली ही मालिका. 10 फेब्रुवारी 2026 नंतर मालिकेचा एपिसोड रिलीजच झाला नाही. मालिका संपली असा त्याचा शेवटचा एपिसोडही नाही. काही दिवसांनी या मालिकेचा शेवटचा भाग लवकर दाखवला जाणार असं सांगितलं जात होतं. पण महिना उलटून गेला तरी या मालिकेचा शेवटचा एपिसोड काही आला नाही.
advertisement
advertisement
advertisement
या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात प्रसाद जवादेची पहिली झलक पाहायला मिळत आहे. ज्यात तो दारूच्या नशेत स्वत:चं डोकं काचेवर आपटून घेतो. आईच्या विरहात मनातून पूर्णपणे तुटलेला, अल्कोहोलिक झालेला अशी त्याची भूमिका आहे. प्रसाद जवादेचा एक वेगळाच अंदाज प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement





